बँक ऑफ इंडिया भरती 2026 (Bank of India Recruitment) बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी Best संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

बँक ऑफ इंडिया भरती (Bank of India Recruitment) बँकिंग क्षेत्रांमध्ये करियर घडवण्यासाठी तरुण उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आली आहे. या क्षेत्रामध्ये एकूण ७७९ रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी तारखेच्या आत या भरतीचा अर्ज भरून घ्यावा. अगं मी काळामध्ये बँक आपल्या मनुष्यबळाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने ही भरती प्रक्रिया राबवत आहे, जे तरुण नोकरीच्या शोधात होते त्यांच्यासाठी ही एक संधी चालून आली आहे.

बँक ऑफ इंडिया हे सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणून ओळखली जाते यांना लौकिक असलेल्या बँक मध्ये प्रति प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे इच्छुक उमेदवारांनी ही संधी चुकवू नये. या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, परीक्षा अभ्यासक्रम, महत्त्वाच्या तारखा आणि निवड प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखामध्ये पाहू शकता:

पदाची सविस्तर माहिती

बँक ऑफ इंडिया भरती (Bank of India Recruitment) या बँकिंग क्षेत्रामध्ये कोणत्या पदासाठी भरती होत आहे आणि किती जागा आहेत याची सर्व माहिती खालीलप्रमाणे पाहू शकता:

पदाची नावे

​MMGS-II (Middle Management Grade Scale-II)
MMGS-III (Middle Management Grade Scale-III)
SMGS-IV (Senior Management Grade Scale-IV)

कामाचे स्वरूप

  • विविध प्रकारच्या कर्जाचे प्रस्तावांचे मूल्यांकन करणे, यामध्ये वैयक्तिक गृह वाहन किंवा व्यवसाय कशाकरता चा यामध्ये समावेश असू शकतो.
  • कर्ज येण्यापूर्वी ग्राहकांची पत चेक करणे आणि बँक अर्जातील माहितीची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे काम असते.
  • बँक मध्ये ग्राहकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची कायदेशीर आणि तांत्रिक तपासणी करणे.
  • बँक संबंधित विविध आर्थिक योजना सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि व्यावसायिक वृद्धीसाठी लक्षपूर्वक काम करणे.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

बँक ऑफ इंडिया भरती (Bank of India Recruitment) या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिली आहे.

  • वरील पदासाठी आवश्यक असलेली पदवी किंवा व्यावसायिक पात्रता असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांचे पदवी मधील गुण जवळच्या दोन दशांश पण का पर्यंत ऑनलाईन अर्ज करताना नमूद करणे अनिवार्य ठरते.
  • विद्यापीठाने गुण CGPA किंवा OGPA यामध्ये दिले असेल तर त्याचे रूपांतर टक्केवारी मध्ये करून अर्जामध्ये नमूद करावे.
  • उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेची गणना 1 जून 2026 या तारखेनुसार करण्यात येईल.
  • उमेदवाराची निवड झाल्यानंतर मुलाखतीच्या वेळी शैक्षणिक पदवी चे सर्व मूळ प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना चे आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अपलोड केली आहेत फक्त त्याचाच विचार निवड प्रक्रियेसाठी करण्यात येईल.

वयोमर्यादा (Age limit)

​MMGS-II: २५ ते ३२ वर्षे.
​MMGS-III: २८ ते ३८ वर्षे.
​SMGS-IV: ३२ ते ४५ वर्षे.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

बँक ऑफ इंडिया भरती (Bank of India Recruitment) या भरतीचा अर्ज करण्यासाठी खालील आवश्यक कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे.

  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि स्वतःच्या हस्ताक्षरातील घोषणापत्र असणे अनिवार्य आहे.
  • १० वी, १२ वी आणि पदवी चे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रे

मुलाखतीच्या वेळी आवश्यक असणारे मूळ कागदपत्रे

  • ऑनलाइन अर्ज भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट
  • मुलाखतीसाठी बोलावणे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ओळख पटवण्यासाठी
  • जन्माचा पुरावा म्हणून 10 वीचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला
  • सर्व शैक्षणिक वर्षाच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र
  • कामाचा अनुभव असेल तर संबंधित अनुभवाचे प्रमाणपत्र.
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • OBC (Non-Creamy Layer)
  • ​EWS प्रमाणपत्र
  • दिव्यांग प्रमाणपत्र (PWD) (असल्यास)

अभ्यासक्रम – Syllabus

बँक ऑफ इंडिया भरती (Bank of India Recruitment) :-

परीक्षा स्वरूप :

परीक्षेचा विभागप्रश्नांची संख्या
इंग्रजी भाषा२५
व्यावसायिक ज्ञान (Professional Knowledge)१००
एकूण१२५

Syllabus

इंग्रजी भाषा (English Language): Reading Comprehension, grammar, vocabulary, Error detection, Sentence improvement provement and Rearrangement

व्यावसायिक ज्ञान (Professional Knowledge): बँकिंग आणि फायनान्स, क्रेडिट रिस्क मॅनेजमेंट, बँकिंग कायदे,आर्थिक लेखांकन (Financial Accounting), प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग (PSL), डिजिटल बँकिंग

परीक्षा नियम : या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण कापला जातो. परीक्षा भाषा ही इंग्रजी आणि हिंदी असते.

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

बँक ऑफ इंडिया भरती (Bank of India Recruitment) या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन असते, याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:

  • सर्वप्रथम तुम्ही या अधिकृत पोर्टलला भेट द्या https://ibpsreg.ibps.in/boicojun26
  • या नंतर नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि युजर आयडी मिळेल, याचा वापर करून लॉगिन करून घ्या.
  • त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, जन्मतारीख आणि आधार नंबर), शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचा तपशील काळजीपूर्वक भरा.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासा सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या. कर्ज एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही.
  • नमूद केलेली सर्व कागदपत्रे, स्वाक्षरी आणि फोटो योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • त्यानंतर अर्जाची शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा आणि अर्ज सबमिट करा.
  • अर्जाची शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरलेली पावती आणि अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा.

वेतन

बँक ऑफ इंडिया भरती (Bank of India Recruitment) या भरती प्रक्रिया विविध पदासाठी वेतन खालील प्रमाणे दिले आहे.

पद वेतनश्रेणी
Middle Management Grade Scale-II (MMGS-II)64,820
Middle Management Grade Scale-III (MMGS-III)85,920
Senior Management Grade Scale-IV (SMGS-IV)1,20,940
Bank of India Recruitment feature image
Bank of India Recruitment 2026

महत्त्वाची सूचना (Disclsimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती अधिकृत भरती जाहिरात, अधिसूचना व उपलब्ध सार्वजनिक माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, परीक्षा शुल्क, निवड प्रक्रिया व इतर सर्व अटींची खात्री करून घ्यावी. भरती प्रक्रियेमध्ये किंवा जाहिरातीत वेळोवेळी बदल होऊ शकतात. अशा बदलांसाठी किंवा कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. अंतिम व अधिकृत माहितीला नेहमी प्राधान्य द्यावे.

तुम्ही येथे बँक ऑफ इंडिया क्रेडिट ऑफिसर भरती 2026 त्याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/credit-officer-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!