Punjab National Bank Recruitment 2026 : पंजाब नॅशनल बँक भरती 2026 | बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी सर्वोत्तम! Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Punjab National Bank Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी सर्वोत्तम संधी. बँकिंग क्षेत्रांमध्ये स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी पंजाब नॅशनल बँक त्यांच्यासाठी एक स्वर संधी खेळणारी आहे. 2026 या वर्षामध्ये पंजाब नॅशनल बँक लोकल बँक ऑफिसर या पदासाठी एकूण 545 जागांची भरती घेऊन आली आहे.

यामध्ये महाराष्ट्र मधील 67 जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी पात्र तरुणांकडून आणि इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत अर्ज करण्याची लास्ट तारीख 9 ऑगस्ट 2026 अशी असून शेवटच्या तारखेची वाट न पाहतात लवकरात लवकर अर्ज करून घ्या. भरती चा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि मानधन या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला खालील लेखकामध्ये मिळून जाईल.

महत्त्वाच्या तारखा आणि एकूण जागा :

  1. ऑनलाइन नोंदणी सुरू होण्याची तारीख: २० जुलै २०२६
  2. ​ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख: ०९ ऑगस्ट २०२६
  3. ​ऑनलाइन परीक्षेची संभाव्य तारीख: ऑगस्ट २०२६ / सप्टेंबर २०२६
  4. देशभरात एकूण रिक्त जागा: ५४५
  5. ​महाराष्ट्र राज्यासाठी एकूण जागा: ६७

Punjab National Bank Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

पंजाब नॅशनल बँक भरती 2026 या भरतीतील लोकल बँक ऑफिसर या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • या पदासाठी उमेदवाराचे भारत सरकार किंवा तिच्या नियतक प्राधिकरणा द्वारे मान्यता प्राप्त विद्यापीठाम्हणून किंवा कोणतेही संस्थेतून कोणत्याही विषयांमधील पदवी पूर्ण असणे अनिवार्य आहे.
  • उमेदारांकडे वैध गुणपत्रिका (Mark-sheet) किंवा पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) असणे अनिवार्य आहे, यामुळे तो अर्ज करण्याच्या दिवशी पदवीधर आहे हे समजते.
  • वरील शैक्षणिक पात्रता पूर्ण असण्याची आणि निकाल जाहीर होण्याची अंतिम तारीख ही 9 ऑगस्ट 2026 आहे.

वयोमर्यादा – Age limit

प्रवर्ग (Category)वय मर्यादा
किमान वय20 वर्षे
कमाल वय30 वर्षे
अनुसूचित जाती / जमाती (SC/ST)30 वर्षांपेक्षा जास्त 5 वर्षे सवलत
इतर मागासवर्गीय (OBC)30 वर्षांपेक्षा जास्त 3 वर्षे सवलत
दिव्यांग उमेदवार (PwBD)30 वर्षांपेक्षा जास्त

Punjab National Bank Recruitment 2026 :अर्ज प्रक्रिया – How to Apply

पंजाब नॅशनल बँक भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन कशी केली जाते याची माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:

  • सर्वप्रथम तुम्ही या बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर संकेतस्थळावरील Recruitment/Career’ सेक्शनमध्ये जाऊन “CLICK HERE FOR NEW REGISTRATION अशी लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमची मूळ माहिती भरा आणि नोंदणी करून घ्या.
  • नंदिनी केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करा.
  • नवीन केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, जन्मतारीख), शैक्षणिक पात्रता, अनुभवाचा तपशील आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक आणि अचूक भरा
  • सर्व कागदपत्रे व छायाचित्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा. (पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा, हस्ताक्षरातील घोषणापत्र (Handwritten Declaration) आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे)
  • अर्ज शुल्क प्रवर्गानुसार ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या, अर्जुंक भरल्याशिवाय अर्ज पूर्ण मानला जात नाही.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी वरील वैयक्तिक माहिती बरोबर असल्याची खाते करूनच अर्थ सबमिट करून घ्या. करण अर्जुन एकदा सबमिट केला त्यानंतर माहिती दुरुस्त करता येणार नाही.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर, फरसाणची प्रिंटआउट काढून ठेवा भविष्यासाठी कामाला येऊ शकते.
Notification pdfयेथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा

Punjab National Bank Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे

पंजाब नॅशनल बँक भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे.

  • पासपोर्ट साईज फोटो (Passport Size Photograph) आणि स्वाक्षरी
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
  • हस्तक्षरातील घोषणापत्र (Handwritten Declaration)
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे (Educational Certificates)
  • अनुभवाचे प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • ओळख पटवण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट
  • जातीचे किंवा प्रवर्ग प्रमाणपत्र (Category/Caste Certificate)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD Certificate)
  • दहावी किंवा बारावी मध्ये मराठी विषय असल्याचा पुरावा.

Punjab National Bank Recruitment 2026 : परीक्षा स्वरूप

पंजाब नॅशनल बँक भरती 2026 या भरतीची निवड प्रक्रिया मधील परीक्षा स्वरूप कसे असते याची माहिती खालील तक्त्यामध्ये देण्यात आली आहे.

घटकाचे नाव (Subjects)प्रश्नांची संख्या गुण (Marks)कालावधी
रिझनिंग आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड (Reasoning & Computer Aptitude)456050 Min
इंग्रजी भाषा (English Language)354040 Min
क्वान्टिटेटिव्ह ॲप्टिट्यूड (Quantitative Aptitude) 354040 Min
जनरल/इकोनॉमी/बँकिंग अवेअरनेस (General/Economy/Banking Awareness)404030 Min
Personal INterview50

मानधन

तपशील (Details)मानधन
पदाचे नाव व श्रेणीलोकल बँक ऑफिसर (LBO) – JMGS-I स्केल
मूळ वेतनश्रेणी (Basic Pay Scale)४८,४८० – २०००/७ – ६२,४८० – २३४०/२ – ६७,१६० – २६८०/७ – ८५,९२०
प्रारंभिक मूळ वेतन (Starting Basic Pay)४८,४८०/- प्रतिमहिना (सुरुवातीचे मूळ वेतन)
भत्ते (Allowances)मूळ वेतनासोबतच नियमानुसार মহারंगाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), शहर भरपाई भत्ता (CCA) आणि इतर बँकिंग सुविधा लागू राहतात.
Punjab National Bank Recruitment 2026 feature image
Punjab National Bank Recruitment 2026

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

तुम्ही येथे महावितरण हिंगोली मंडळ शिका उमेदवार भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mahavitaran-hingoli-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!