Bank of India Recruitment 2026 : बँक ऑफ इंडिया भरती 2026 – 205 जागांसाठी Best भरती, पात्रता व अर्ज प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Bank of India Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी सुवर्णसंधी. बँक ऑफ इंडिया अंतर्गत जाहीर करण्यात आलेली नवीन भरती देशामधील होतकरू, तज्ज्ञ आणि उच्चशिक्षित तरुणांसाठी जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये स्केल I ते स्केल IV या श्रेणींमध्ये विविध खतांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीची निवड प्रक्रिया आहे पूर्णपणे पारदर्शक असणार पासून आकर्षक वेतन श्रेणी आणि कौशल्यपूर्ण कामाची संधी असणार आहे, यामुळे भारतीय तोरणांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

ही भरती प्रक्रिया संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, वित्त, कायदा तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026 अशी असणार आहे. योग्य पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील लेखांमध्ये दिली आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ​ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १० सप्टेंबर २०२६
    • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ सप्टेंबर २०२६
    • वय आणि पात्रतेसाठी गृहीत धरणयाची तारीख: ०१ ऑगस्ट २०२६

Bank of India Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाची श्रेणीसंबंधित पदे
चीफ मॅनेजर (Scale IV)फुल-स्टॅक इंजिनीअरिंग, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, डिजिटल बँकिंग ऑपरेशन्स, माहिती सुरक्षा
सिनिअर मॅनेजर (Scale III)फुल-स्टॅक इंजिनीअरिंग, डेटा इंजिनीअरिंग, फायनान्शियल ॲप्लिकेशन सपोर्ट, इन्फ्रास्ट्रक्चर ऑपरेशन्स, सायबर सुरक्षा
मॅनेजर (Scale II)फुल-स्टॅक इंजिनीअरिंग, डेटा ॲनालिटिक्स, लॉ ऑफिसर, फायर ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर, आयटी सिस्टम प्रशासक
ऑफिसर (Scale I)फुल-स्टॅक इंजिनीअरिंग, डेटा ॲनालिटिक्स, सिव्हिल इंजिनीअर, माहिती सुरक्षा

Bank of India Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

बँक ऑफ इंडिया भरती 2026 या भरतीसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • इन्फॉर्मेशन सेक्युरिटी / सायबर सेक्युरिटी पदे : या पदासाठी उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या विषयात B.E. / B.Tech किंवा संबंधित क्षेत्रात पोस्ट ग्रॅजुएट पदवी (M.Tech/MCA) असणे अनिवार्य आहे आणि सोबतच CISA, CISSP किंवा CEH सारखी व्यावसायिक प्रमाणपत्रेप्राप्त असतील तर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येऊ शकते.
  • फुल-स्टॅक इंजिनीअरिंग आणि डेटा ॲनालिटिक्स पदे : या पदासाठी कॉम्प्युटर सायन्स, आयटी किंवा डेटा सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी (B.E./B.Tech) किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (MCA/M.Sc) असणे आवश्यक आहे.
  • ​लॉ ऑफिसर (Scale II) : या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी (LLB / Professional Degree in Law) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच वकील म्हणून संबधित बार कौन्सिलमध्ये नोंदणी असणे आणि उच्च न्यायालयात कामाचा किमान अनुभव अपेक्षित आहे.
  • फायर ऑफिसर / सिक्युरिटी ऑफिसर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी आणि राष्ट्रीय अग्निशामक महाविद्यालयाचे (NFSC) प्रशिक्षण किंवा सुरक्षा क्षेत्रातील (सैन्य/पोलीस) निर्धारित सेवा अनुभव आवश्यक आहे.
  • सिव्हिल इंजिनीअर (Scale I): मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये (Civil Engineering) B.E. / B.Tech पदवी असणे आवश्यक आहे.

Bank of India Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

पदाची श्रेणीस्केल वयोमर्यादा
स्केल I (Officer)२१ ते ३० वर्षे
स्केल II (Manager)२५ ते ३२ / ३५ वर्षे (पदवानुसार)
स्केल III (Senior Manager)२८ ते ३७ / ४० वर्षे
स्केल IV (Chief Manager)२८ ते ४० / ४२ वर्षे

Bank of India Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

बँक ऑफ इंडिया भरती 2026 या भेटीचा अर्ज करण्यासाठी आणि मुलाखतीच्या वेळी भविष्य असणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत:

  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोलाचा दाखला कशाने कमी आवश्यक आहे.
  • सर्व शैक्षणिक वर्षाची (पदव्युत्तर पदवी) गुणपत्रके (Mark sheets) आणि पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) असणे बंधनकारक आहे.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक.
  • जात प्रमाणपत्र (Category Certificate)
  • आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र
  • दिव्यांग प्रमाणपत्र (PwD)
  • अनुभवाचे प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतरची अर्जाची प्रिंट आउट आणि फी भरलेली पावती

Bank of India Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

बँक ऑफ इंडिया भरती 2026 या भरतीसाठी असणारी अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम पात्र उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • नोंदणी करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा, वैयक्तिक माहिती भरा.
  • नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला यूजर आयडी आणि पासवड म्हणून त्याचा वापर करून तुम्ही लॉगिन करू शकता.
  • यानंतर तुमची सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्र सोबत स्वक्षरी आणि फोटो योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरू शकता (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा युपीआय (UPI) द्वारे)
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जामधील सर्व माहिती अचूक असण्याची खात्री करून अर्ज समीट करा.
  • अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून भविष्यासाठी जपून ठेवा.
Official websiteयेथे क्लिक करा
Online applyयेथे क्लिक करा
Eligibility Detailsयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

Bank of India Recruitment 2026 : मुलाखत – Interview

बँक ऑफ इंडिया भरती 2026 या भरतीसाठी असणारी मुलाखत खालील प्रमाणे आहे.

  • मुलाखतीचे स्वरूप आणि गुण
    • मुलाखत ही ऑनलाईन परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची घेण्यात येते आणि मुलाखत हा अंत टप्पा मानला जातो.
    • ही मुलाखत एकूण 100 गुणांची असते.
    • निवड करत असताना अंतिम मेरिट लिस्ट तयार करताना ऑनलाईन परीक्षेची गुण आणि मुलाखतीचे गुण एकत्र करून ६०:४० च्या प्रमाणात गृहीत धरले जाते.
  • मुलाखतीत प्रामुख्याने विचारले जाणारे प्रश्न
    • व्यावसायिक व तांत्रिक ज्ञान (Professional & Technical Knowledge)
    • बँकिंग क्षेत्राची माहिती
    • व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास
    • मागील अनुभव
  • मुलाखतीसाठी आवश्यक तयारी
    • तुमच्या पदासाठी इंटरव्यू देणार आहात त्या पदार्थ संबंधित सर्व टेक्निकल कॉन्सेप्ट क्लियर ठेवा.
    • बँकेच्या अलीकडील आर्थिक कामगिरीबद्दल आणि डिजिटल उपक्रमांबद्दल माहिती गोळा करा.
    • स्वतःच्या बायोडेटा मधील प्रत्येक मुद्द्यावर स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोलणे आवश्यक असते आणि ते आले पाहिजे.
    • मुलाखतीसाठी वेळेवर पोहोचा आणि सोब सर्व आवश्यक कागदपत्र ठेव.

Bank of India Recruitment 2026 : परीक्षा स्वरूप

  • बँक ऑफ इंडिया भरती 2026 या मातीची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने प्रामुख्याने इंग्रजी भाषा आणि ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदास संबंधित व्यावसायिक ज्ञानावर प्रश्न विचारले जातात.
  • एकूण गुण:
    • इंग्रजी भाषा: २५ गुण
    • ​व्यावसायिक ज्ञान (Professional Knowledge): १०० गुण
    • ​एकूण गुण: १२५ गुण
  • परीक्षा सोडवण्यासाठी कालावधी हा 100 मिनिटाचा असतो.
  • या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे प्रत्येकी चुकीच्या उत्तरासाठी १/४ किंवा ०.२५ गुण वजा करण्यात येते.

FAQ – बँक ऑफ इंडिया भरती 2026

  1. बँक ऑफ इंडिया भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    बँक ऑफ इंडिया भरती 2026 मध्ये एकूण 205 जागा आहेत.
  2. बँक ऑफ इंडिया भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
    पात्र उमेदवारांनी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करावा.
  3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी.
  4. बँक ऑफ इंडिया भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी असू शकते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत मिळू शकते.
  5. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
    अर्ज शुल्क प्रवर्गानुसार वेगळे असू शकते. अचूक शुल्कासाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
  6. बँक ऑफ इंडिया भरतीमध्ये निवड प्रक्रिया कशी असेल?
    निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या नियमांनुसार ऑनलाइन परीक्षा, मुलाखत किंवा इतर टप्प्यांद्वारे होऊ शकते.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असेल. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
  8. बँक ऑफ इंडिया भरती 2026 साठी कोण अर्ज करू शकते?
    अधिकृत जाहिरातीत दिलेली शैक्षणिक, वयाची आणि इतर पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
  9. अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
    फोटो, स्वाक्षरी, ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि पदानुसार आवश्यक इतर कागदपत्रे आवश्यक असू शकतात.
  10. बँक ऑफ इंडिया भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    भरतीची अधिकृत माहिती बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.
Bank of India Recruitment 2026 feature image

महत्त्वाची सूचना: वरील माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. पात्रता, शुल्क, परीक्षा, तारखा व इतर अटींसाठी अधिकृत जाहिरात अंतिम मानावी.

तुम्ही येथे “हाय एक्स्प्लोझिव्ह्ज फॅक्टरी पुणे भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/high-explosives-factory-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!