Kokan Railway Corporation Limited Recruitment 2026 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026; 30 जागांसाठी Best भरती, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Kokan Railway Corporation Limited Recruitment 2026 : स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या आणि नोकरीचे शोधात असणाऱ्या तरुणांसाठी कोकण रेल्वे आली आहे नोकरीची संधी. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत सरकारच्या रेल्वे मंत्र्यांना अंतर्गत येणारी महत्त्वाची सार्वजनिक क्षेत्रांमधील उपक्रम संस्था म्हणून ओळखले जाते. ही संस्था को-ऑपरेटिव्ह सीबीडी बेलापुर, नवी मुंबई येथे आहे. ही भरती प्रक्रिया रेल्वेच्या मेकॅनिकल आणि प्रोजेक्ट विभागाला अंतर्गत विविध तांत्रिक व कार्यालय काम काय झाला अधिक अति शीलता देण्यासाठी जाहीर करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेत द्वारे ‘ऑफिस बॉय/हेल्पर/खलासी’ या पदांसाठी एकूण ३० रिक्त जगांसाठी निश्चित मुदतीच्या करारावर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, या भरतीसाठी उमेदवाराची मुलाखत देखील देण्यात येणार आहे. प्रामाणिक, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि अनुभवी उमेदवारांसाठी कोकण रेल्वे मध्ये सेवा करण्याचे आणि करिअर घडवण्याची एक सर्वोत्तम सिंह उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्हाला खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • अधिसूचनेची तारीख (Notification Date): २७ ऑगस्ट २०२६
    • रजिस्ट्रेशनची वेळ आणि तारीख (Registration Date & Time): १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत
    • मुलाखतीची तारीख (Date of Walk-in Interview): १० सप्टेंबर २०२६ (उमेदवारांच्या संख्येनुसार मुलाखतीपुढील दिवसांमध्येही वाढवल्या जाऊ शकतात)
    • वयोमर्यादा व पात्रता मोजण्याची तारीख (Age & Criteria Reckoning Date): ०१ जुलै २०२६

Kokan Railway Corporation Limited Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाचे नावएकूण जागा
कार्यालयीन बॉय / हेल्पर / खलासी (Office Boy/Helper/Khalasi)30

Kokan Railway Corporation Limited Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualificaton

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 या भरतीतील पदासाठी लागणारे शिक्षण पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • या भरतीसाठी उमेदवाराचे सुशांत कमीत कमी 10 वी पर्यंत झाले असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा सामान्य कार्यालयीन कर्तव्य, हाउसकीपिंग आणि देखभालीच्या कामांसाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा लागतो.
  • उमेदवाराकडे कमीत कमी दोन वर्षांचा पदवी नंतरचा अनुभव असणे आवश्यक आहे ज्यामध्ये रिपेअर वर्कशॉप किंवा मॅन्युफॅक्चरिंग मधील अनुभवास प्राधान्य देण्यात येईल.

Kokan Railway Corporation Limited Recruitment 2026 : वयोमर्यादा – Age limit

पदाचे नाववयोमर्यादावयोमर्यादा सवलत
कार्यालयीन बॉय / हेल्पर / खलासी (Office Boy/Helper/Khalasi)५० वर्षांपेक्षा जास्त नसावीओबीसी (NCL) उमेदवारांसाठी ३ वर्षे आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत दिली जाईल.

Kokan Railway Corporation Limited Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 या भरतीचा अर्ज करताना लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत:

  • शैक्षणिक वर्षातील सर्व पात्रता प्रमाणपत्र : अधिसूचनेत नमूद केलेल्या पात्रतेनुसार शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे आणि गुण पत्रिका असणे आवश्यक आहे.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे अनिवार्य आहे.
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • माजी सैनिक प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी
  • ​चारित्र्य प्रमाणपत्र (Gazetted Officer)

Kokan Railway Corporation Limited Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम उमेदवारांनी अर्धाचा नमुना अधिकृत वेबसाईट वरून डाऊनलोड करून घ्यावा.
  • कर्जतमध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साइज मध्ये स्पष्ट दिसतील अशी अर्जासोबत जोडा.
  • अर्ज हा विहित नमुन्यात नसेल, अपूर्ण असेल किंवा अस्पष्ट प्रमाणपत्रासह असेल किंवा कागदपत्रे जोडली नसतील असा अर्ज रद्द करण्यात येतो.
  • विहित नमुन्यातील अर्ज आणि जोडलेली आवश्यक कागदपत्रे मुलाखतीसाठी जाताना सोबत घेऊन जाणे बंधनकारक आहे.
  • मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कुठल्याही प्रकारचा प्रवास भत्ता देण्यात येणार नाही.
  • मुलाखती पूर्वी अर्जाची प्राथमिक छाननी करण्यात येईल आणि केवळ पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अर्ज नमुनायेथे क्लिक करा

तुम्ही येथे “MSRTC सोलापूर भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/mstrc-solapur-recruitment-2026/

Kokan Railway Corporation Limited Recruitment 2026 : वेतनश्रेणी Salary

पदाचे नावशहरांचे वर्गएकत्रित मानधन
कार्यालयीन बॉय / हेल्पर / खलासी‘ए’ क्लास (A Class)29,300/-
कार्यालयीन बॉय / हेल्पर / खलासी‘बी’ क्लास (B Class)25,700/-
कार्यालयीन बॉय / हेल्पर / खलासी‘सी’ क्लास (C Class)27,500/-

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 30 पदे उपलब्ध आहेत.

प्रश्न 2: या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

प्रश्न 3: कोकण रेल्वे भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहून संबंधित पदाची पात्रता तपासावी.

प्रश्न 4: या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: पदानुसार वयोमर्यादा वेगळी असू शकते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळू शकते.

प्रश्न 5: अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती अधिसूचनेमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी अंतिम तारीख नक्की तपासा.

प्रश्न 6: कोकण रेल्वे भरती 2026 मध्ये निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: पदानुसार निवड प्रक्रिया बदलू शकते. अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेल्या निवड प्रक्रियेचे नियम पाहणे आवश्यक आहे.

प्रश्न 7: या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्क पद आणि प्रवर्गानुसार वेगळे असू शकते. अधिकृत जाहिरातीत शुल्काची माहिती तपासा.

प्रश्न 8: कोकण रेल्वे भरतीची अधिकृत वेबसाइट कोणती आहे?
उत्तर: अर्ज, जाहिरात आणि इतर अधिकृत माहितीसाठी Konkan Railway Corporation Limited ची अधिकृत वेबसाइट तपासा.

Kokan Railway Corporation Limited Recruitment 2026 feature image

अस्वीकरण: या लेखातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. भरतीची पदे, पात्रता, अर्जाची तारीख, शुल्क, निवड प्रक्रिया व इतर नियमांमध्ये बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडची अधिकृत जाहिरात व वेबसाइट तपासावी. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!