Beed Zilha Parishad Recruitment 2026 : बीड जिल्हा परिषद भरती 2026; 26 जागांसाठी Best भरती, पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Beed Zilha Parishad Recruitment 2026 : तरुणांसाठी सरकारी नोकरीची सर्वोत्तम संधी. सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, बीड अंतर्गत 2026 27 या वर्षासाठी विविध न्यायालयांमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी, कायदेशीर कामकाजात पाहण्यासाठी आणि योग्य कायदेशीर सल्ला मिळवण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या कायदेशीर प्रकरणाचे योग्य सनियंत्रण करणे, शासकीय हिताचे रक्षण करणे आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक बळकट करणे हा या भरतीचा मुख्य उद्देश आहे.

यावर्षी प्रक्रिये अंतर्गत एकूण २६ जागांची निवड करण्यात आली असून, असं करण्याची तारीख ही 18 सप्टेंबर 2026 अशी असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून तारखेच्या आत अर्ज मागवण्यात आली आहेत; ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असणार आहे. या भरती प्रक्रियेत बद्दल अधिक माहिती जसे की मानधन, आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिकहरता आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील लेखकामध्ये मिळून जाईल.

  • महत्त्वाच्या तारखा
    • ​जाहिरात व अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू: दिनांक ०४ सप्टेंबर २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
    • ​अर्ज सादर करण्याची वाढीव अंतिम मुदत: अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवून दिनांक १८ सप्टेंबर २०२६ करण्यात आली आहे.
    • ​प्रत्यक्षात अर्ज सादर करण्याची मुदत (मूळ जाहिरातीनुसार): पात्र विधिज्ञांनी दिनांक १४ सप्टेंबर २०२६ पूर्वी अर्ज मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

Beed Zilha Parishad Recruitment 2026 : पदाचे नाव

पदाचे नावएकूण जागा
सर्वोच्च न्यायालय, दिल्ली02
मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद / मॅट / कामगार व औद्योगिक न्यायालय15
जिल्हा व सत्र न्यायालय, बीड व तालुका न्यायालये09
एकूण26

Beed Zilha Parishad Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

बीड जिल्हा परिषद भरती 2026 या भरतीतील विविध पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:

  • या भरतीसाठी उमेदवाराकडे कायद्याची पदवी म्हणजेच LL.B. असणे अनिवार्य आहे तसेच कायद्याची पदोत्तर पदवी असेल तर ते देखील ग्राह्य धरण्यात येईल.
  • उमेदवारांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, मुंबई यांच्याकडे विधिज्ञ म्हणून नोंदणी करणे बंधनकारक असून त्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • उमेदवाराकडे कमीत कमी पाच वर्षाचा वकिली व्यवसायाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • ​मा. सर्वोच्च न्यायालय / मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय व महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT)
  • विधिज्ञाचा अनुभव विचारात घेण्यासाठी संबंधित विधिज्ञ ज्या न्यायालयाच्या न्यायाधीश अधिकारी क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष वकिली व्यवसाय करीत आहे त्या न्यायालयाचा सक्षम प्राधिकरण आणि निर्गमित केलेल्या अनुभव प्रमाणपत्र.

Beed Zilha Parishad Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

बीड जिल्हा परिषद भरती 2026 या भरतीचा असे करण्यासाठी उमेदवाराकडे खाली कागदपत्रांची यादी असणे आवश्यक आहे.

  • कायद्याची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आणि गुणपत्र कसे बंधन करा काय.
  • नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच बार कौन्सिलकडे (Bar Council of Maharashtra And Goa, Mumbai) नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
  • अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)

Beed Zilha Parishad Recruitment 2026 : मानधन

न्यायालयकमाल फीकार्यालयीन खर्च
मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली१७,०००/- रु३,०००/- रु.
मा. उच्च न्यायालय, मा. कामगार न्यायालय, मा. औद्योगिक न्यायालय, व महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT) औरंगाबाद७,०००/- रु.२,०००/- रु.
जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय४,०००/- रु.१,५००/- रु.
कार्यालयीन संचिकेवर / कायदेशीर बाबीवर अभिप्राय देणेप्रति प्रकरण १,०००/- रु.

Beed Zilha Parishad Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

बीड जिल्हा परिषद भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया हे खालील प्रमाणे आहे:

  • सर्वप्रथम उमेदवारांनी अर्ज “मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड” यांच्या नावे करणे आवश्यक आहे.
  • कर्ज मध्ये आपण नेमक्या कोणत्या न्यायालयाच्या पॅनल साठी अर्ज करणार आहात किंवा काम करण्यासाठी इच्छुक आहात याची स्पष्ट नोंद करा.
  • अर्जा सोबत नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्पष्ट स्वरूपामध्ये जोडा.
  • अर्ज भरून दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांच्याकडे सादर करावा
  • ​निवड झाल्यानंतर करारी सेवेबाबत १००/- रुपयांच्या बॉन्ड पेपरवर करारनामा करावा लागेल.
Notification PDFयेथे क्लिक करा
Official Websiteयेथे क्लिक करा

बीड जिल्हा परिषद भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: बीड जिल्हा परिषद भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 26 जागा आहेत.

प्रश्न 2: बीड जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत सूचनेनुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

प्रश्न 3: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी संबंधित पदाची अधिकृत जाहिरात तपासावी.

प्रश्न 4: भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा पदानुसार निश्चित केली जाते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयाची सवलत मिळू शकते.

प्रश्न 5: बीड जिल्हा परिषद भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या नियमांनुसार होईल. अधिकृत जाहिरातीत दिलेले सर्व निवड प्रक्रियेचे टप्पे तपासावेत.

प्रश्न 6: अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्क प्रवर्ग आणि पदानुसार वेगळे असू शकते. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीत शुल्काची माहिती तपासा.

प्रश्न 7: अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली असते. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

प्रश्न 8: बीड जिल्हा परिषद भरतीमध्ये पगार किती मिळतो?
उत्तर: वेतन संबंधित पदाची वेतनश्रेणी, शासनाचे नियम आणि नियुक्तीच्या अटींनुसार निश्चित केले जाते.

प्रश्न 9: भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि इतर माहिती बीड जिल्हा परिषदच्या अधिकृत वेबसाइटवर तपासावी.

Beed Zilha Parishad Recruitment 2026 feature image
Beed Zilha Parishad Recruitment 2026

अस्वीकरण: या लेखातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्जाची अंतिम तारीख, निवड प्रक्रिया व इतर नियमांमध्ये बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी बीड जिल्हा परिषदेची अधिकृत जाहिरात व वेबसाइट तपासावी. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “बँक ऑफ बडोदा भरती 2026” ही भरती संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/bank-of-baroda-bharati-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!