Ahmednagar Zila Bharti 2026 : अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था भरती २०२६; २७ जागांसाठी Best भरती, पात्रता व अर्ज प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Ahmednagar Zila Bharti 2026 : शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या आणि नोकरीच्या शोधात असणारा तरुणांसाठी आनंदाची बातमी. शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेला आणि रोजगाराला प्राधान्य देणारा अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर येथे नामांकित अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था अमृतनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत द्वारे संस्थेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या महाविद्यालयांसाठी उच्चशिक्षित आणि पात्र उमेदवारांकडून ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत.

कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी अँड एसबीटी कॉलेज ऑफ एग्रीकल्चर या प्रतिष्ठित महाविद्यालयांचा समावेश या मध्ये आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक यांसारख्या शैक्षणिक पदांसह प्रयोगशाळा सहायक, ग्रंथपाल आणि लिपिक या विविध पदांचा समावेश या भरतीमध्ये करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे नेट धारक तरुण उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. या भरतीबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख देण्यात आला आहे

  • महत्त्वाच्या तारखा
    • जाहिरात प्रकाशित दिनांक: ०४ सप्टेंबर २०२६
    • ​अर्ज करण्याची अंतिम मुदत: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ०८ दिवसांच्या आत म्हणजेच १२ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

Ahmednagar Zila Bharti 2026 : पदाचे नाव आणि एकूण जागा

पदाचे नावएकूण जागा
प्राचार्य (Principal) [कोलकाता फूड टेक्नॉलॉजी]01
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) [फूड टेक्नॉलॉजी अंतर्गत]03
प्रयोगशाळा सहायक (Laboratory Assistant) [फूड टेक्नॉलॉजी]02
सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian) [फूड टेक्नॉलॉजी]01
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) [फूड टेक्नॉलॉजी]01
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) [एसबीटी कॉलेज ऑफ एग्रीकल्चर]08
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) [एसबीटी कॉलेज ऑफ एग्रीकल्चर]07
प्रयोगशाळा सहायक (Laboratory Assistant) [एसबीटी कॉलेज ऑफ एग्रीकल्चर]02
सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian) [एसबीटी कॉलेज ऑफ एग्रीकल्चर]01
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) [एसबीटी कॉलेज ऑफ एग्रीकल्चर]01

Ahmednagar Zila Bharti 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था भरती 2026 या भरतीची विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या नियमानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी असणे बंधनकारक आहे.
  • अध्यापन (Teaching) पदांसाठी नेट (NET) उत्तीर्ण असणे आणि पीएचडी (Ph.D.) धारक असणारे उमेदवार त्यांना या भरतीसाठी विशेष प्राधान्य देण्यात येईल.

Ahmednagar Zila Bharti 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था भरती 2026 या भरतीचा अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत:

  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी कोणतीही एक.
  • शैक्षणिक वर्षातील सर्व गुणपत्रिका व प्रमाणपत्रे असून बंधन कारक आहे.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • सर्व संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

तुम्ही येथे “दिल्ली उच्च न्यायालय भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/delhi-high-court-recruitment-2026/

Ahmednagar Zila Bharti 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे:

  • अर्ज पद्धती: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाद्वारे आणि ईमेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे.
  • ​ईमेल पत्ते:
  • ​मुख्य ईमेल (सर्व उमेदवारांसाठी): hr.executive@assvs.org
  • ​सीसी (CC) ईमेल – कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी: principal.cof.assvs@gmail.com
  • ​सीसी (CC) ईमेल – एसबीटी कॉलेज ऑफ एग्रीकल्चर: principal.agri.assvs@gmail.com
  • ​पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer), अमृतवाहिनी शेती & शिक्षण विकास संस्था, अमृतनगर, संगमनेर.
  • ​आवश्यक गोष्टी: सर्व संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 27 जागा आहेत.

प्रश्न 2: अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी भरतीच्या अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार अर्ज करावा.

प्रश्न 3: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी संबंधित पदाची अधिकृत जाहिरात तपासावी.

प्रश्न 4: या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा संबंधित पदाच्या नियमांनुसार निश्चित केली जाईल. अधिकृत जाहिरातीत दिलेली वयोमर्यादा तपासावी.

प्रश्न 5: अमृतवाहिनी संस्था भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार वेगळी असू शकते. अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली निवड प्रक्रिया पाहावी.

प्रश्न 6: या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्काबाबतची माहिती अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असेल. अर्ज करण्यापूर्वी शुल्काची माहिती तपासावी.

प्रश्न 7: अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था भरती 2026 मध्ये कोणती पदे आहेत?
उत्तर: उपलब्ध पदांची माहिती संबंधित अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

प्रश्न 8: या भरतीमध्ये पगार किती मिळेल?
उत्तर: वेतन संबंधित पद, शैक्षणिक पात्रता आणि संस्थेच्या नियमानुसार निश्चित केले जाईल.

प्रश्न 9: अमृतवाहिनी भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: भरतीची जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया, अंतिम तारीख आणि इतर माहिती संस्थेच्या अधिकृत माध्यमातून तपासावी.

Ahmednagar Zila Bharti 2026 feature image

अस्वीकरण: या लेखातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्जाची अंतिम तारीख, निवड प्रक्रिया, वेतन व इतर नियमांमध्ये बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेची अधिकृत जाहिरात तपासावी. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!