MAHA-Metro Recruitment 2026 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026; Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MAHA-Metro Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महा मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारची संयुक्त भागीदारी असलेली एक प्रतिष्ठित कंपनी म्हणून ओळखली जाते. ही संस्था महाराष्ट्र मधील नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प, पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प, ठाणे इंटरनल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि नवी मुंबई मेट्रो लाईन वन चा संचालन व व्यवस्थापनाचे कार्य यशस्वीपणे पार पाडत आहे.

महा मेट्रोच्या नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पांमधील विविध विभागांच्या घरचा पूर्ण करण्यासाठी, मेट्रो रेल्वे, रेल्वे शासकीय संस्था आणि पायाभूत सुविधा उद्योगांमधील अनुभवी व पात्र भारतीय नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती प्रक्रिया प्रामुख्याने तीन वर्षाच्या करारावर असणार असून, या भरती प्रक्रियेमध्ये ज्युनियर इंजिनिअर, ऑफिस असिस्टंट, टेक्निशियन, मल्टि टास्कड स्टाफ आणि अटेंडंट यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे.

उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा, मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी द्वारे केली जाणार आहे. महाराष्ट्र मधील इच्छुक व पात्र तरुणांसाठी नोकरी सर्वोत्तम संधी. या भरतीची अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ​जाहिरात दिनांक: १० ऑगस्ट २०२६
    • ​अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि वेळ: २५ सप्टेंबर २०२६, संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत.

MAHA-Metro Recruitment 2026 : पदाचे नाव आणि एकूण जागा

नागपूर मेट्रो रेल प्रकल्प (पद आणि जागा):

पदाचे नावएकूण जागा
ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल – S1)03
ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल – S1)02
ज्युनियर इंजिनिअर (रोलिंग स्टॉक – S1)01
ज्युनियर इंजिनिअर (S&T – S1)02
सिनिअर ऑफिस असिस्टंट (PR/लायब्ररी – S1)01
ऑफिस असिस्टंट (NS4)08
टेक्निशियन (सिव्हिल – NS3)03
टेक्निशियन (इलेक्ट्रिकल – NS3)08
टेक्निशियन (आरएस/डिझेल – NS3)01
टेक्निशियन (S&T/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – NS3)02
मल्टी टास्कड स्टाफ कम मोटर ड्रायव्हर (NS2)01
अटेंडंट (NS1)08

पुणे मेट्रो रेल प्रकल्प (पद आणि जागा):

पदाचे नावएकूण जागा
ज्युनियर इंजिनिअर (रोलिंग स्टॉक – S1)01
ऑफिस असिस्टंट (NS4)07
टेक्निशियन (सिव्हिल – NS3)01
टेक्निशियन (S&T/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – NS3)03
अटेंडंट (NS1)04

MAHA-Metro Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

​महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / रोलिंग स्टॉक / S&T): पदासाठी संबंधित शाखेमधील पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक (B.E./B.Tech) किंवा तीन वर्षाचा इंजीनियरिंग डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • सिनिअर ऑफिस असिस्टंट (PR/लायब्ररी) : पूर्ण वेळ लायब्ररी सायन्स पदवी किंवा शासकीय मान्यताप्राप्त संस्थेची मास कम्युनिकेशन ची पदवी उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
  • ऑफिस असिस्टंट: या पदासाठी उमेदवाराकडे व शासकीय मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठांमधून कोणत्याही शाखेतील पण मी असणे आवश्यक आहे.
  • टेक्निशियन (सिव्हिल – फिटर/मेसन): या पदासाठी शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचा इतर किमान वेतन क्रेडिट मधील आयटीआय (ITI) पूर्ण असावा लागतो.
  • टेक्निशियन (इलेक्ट्रिकल – इलेक्ट्रीशियन): शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचा इलेक्ट्रिशियन ट्रेड मधील ITI पूर्ण असावा लागतो.
  • टेक्निशियन (आरएस/डिझेल मेकॅनिक): या पदासाठी उमेदवाराकडे शासकीय मान्यताप्राप्त संस्थेची डिजिटल मेकॅनिकल मधील ITI पूर्ण असणे अनिवार्य आहे.
  • टेक्निशियन (S&T / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक): शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडमधील ITI (NCVT/SCVT).
  • मल्टी टास्कड स्टाफ कम मोटर ड्रायव्हर : मान्यताप्राप्त बोर्डातून किमान दहावी (SSC) उत्तीर्ण आणि हलक्या मोटार वाहन चालवण्याचा (LMV) वैध परवाना.
  • अटेंडंट : मान्यताप्राप्त बोर्डातून किमान बारावी (HSC) उत्तीर्ण.

MAHA-Metro Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 या भरतीच्या अर्जा सोबत जोडण्यासाठी कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे.

  • दहावी, बारावी, पदवी, डिप्लोमा आणि इतर सर्व आवश्यक शैक्षणिक पात्रतेची गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • ​ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
  • शुल्क भरल्याची पावती
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

MAHA-Metro Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे:

  • सर्वप्रथम अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक असून त्याच्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिल में रहिवासी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजी कॅपिटल अक्षरांमध्ये करावा.
  • अर्ज भरून झाल्यानंतर सर्व आवश्यक शैक्षणिक व अनुभवाची स्वय-साक्षांकित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो सोबतच शुल्क भरण्याचा पुरावा जोडणे अनिवार्य आहे.
  • सर्व कागदपत्र आणि अर्ज हा केवळ स्पीड पोस्टाने खालील पत्त्यावर पाठवणे बंधनकारक आहे.
  • पत्ता : General Manager (HR)
  • Maharashtra Metro Rail Corporation Ltd.
  • Metro Bhawan, Near Dikshabhoomi,
  • NAGPUR-440 010.
  • अर्ज शुल्क :
  • ​SC, ST, PwBD आणि महिला उमेदवारांसाठी = 100
  • UR आणि OBC उमेदवारांसाठी : 400
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पीडीएफयेथे क्लिक करा
शुद्धीपत्रयेथे क्लिक करा

MAHA-Metro Recruitment 2026 : निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा (Written Test):
    • ​सर्व पात्र उमेदवारांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्वरूपात लेखी परीक्षा द्यावी लागेल.
    • ​लेखी परीक्षा एकूण ७० गुणांची असून त्यात जनरल अप्पिट्यूड (General Aptitude) आणि डोमेन नॉलेजचा (Domain Knowledge) समावेश असू शकतो.
    • ​परीक्षेचे वेळापत्रक आणि अभ्यासक्रम योग्य वेळी कळवला जाईल.
  • ​मुलाखत (Interview):
    • ​लेखी परीक्षेच्या गुणवत्तेनुसार (Merit List) पात्र ठरलेल्या उमेदवारांची ३० गुणांची मुलाखत घेतली जाईल.
    • ​मुलाखतीमध्ये अनुभव, शैक्षणिक पात्रता आणि डोमेन नॉलेज तपासले जाईल.
    • ​मल्टि टास्कड स्टाफ (MTS) आणि अटेंडंट पदांसाठी मुलाखतीऐवजी तोंडी कौशल्य चाचणी (Oral Aptitude Test) घेतली जाऊ शकते.
  • ​वैद्यकीय तपासणी (PME):
    • ​गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांची महा मेट्रोच्या निर्धारित रुग्णालयात वैद्यकीय फिटनेस परीक्षा घेतली जाईल.
  • ​नियुक्ती पत्र (Call Letters):
    • ​वैद्यकीय दृष्ट्या पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच नियुक्ती पत्र दिले जाईल.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीमध्ये एकूण 51 रिक्त जागा आहेत.

प्रश्न 2: या भरतीचे नाव काय आहे?
उत्तर: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026.

प्रश्न 3: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेली पात्रता तपासावी.

प्रश्न 4: महाराष्ट्र मेट्रो भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने केली जाते.

प्रश्न 5: या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी असू शकते. अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

प्रश्न 6: अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे?
उत्तर: परीक्षा शुल्क प्रवर्ग आणि पदानुसार वेगवेगळे असू शकते. अधिकृत जाहिरातीत शुल्काची माहिती दिलेली असते.

प्रश्न 7: निवड प्रक्रिया कशी आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या नियमांनुसार परीक्षा, मुलाखत किंवा इतर टप्प्यांद्वारे होऊ शकते.

प्रश्न 8: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात, पात्रता, अर्जाची तारीख आणि इतर माहिती महा मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवर तपासावी.

प्रश्न 9: या भरतीमध्ये कोणकोणती पदे आहेत?
उत्तर: उपलब्ध पदांची संपूर्ण माहिती अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली आहे.

प्रश्न 10: अर्ज करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?
उत्तर: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, शुल्क आणि अंतिम तारीख काळजीपूर्वक तपासावी.

MAHA-Metro Recruitment 2026 feature image

अस्वीकरण: ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी तयार करण्यात आली आहे. भरतीतील पदे, जागा, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क, महत्त्वाच्या तारखा व निवड प्रक्रिया यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची अधिकृत भरती जाहिरात व अधिकृत वेबसाइट तपासणे आवश्यक आहे. या माहितीतील कोणत्याही त्रुटीसाठी TotalNaukri.com जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “अहमदनगर अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/ahmednagar-zila-bharti-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!