Income Tax Sports Quota Recruitment 2026 : क्रीडा प्रेम आणि होतकरू खेळाडूंसाठी नोकरीची सुवर्णसंधी! प्रधान मुख्य आकार आयुक्त, दिल्ली क्षेत्र यांच्या कार्यालयाकडून क्रीडा कोटा (Sports Quota) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. देशातील गुणवान व प्रावीण्य प्राप्त खेळाडू मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
या भरती प्रक्रियेत द्वारे टॅक्स असिस्टंट, स्टेनोग्राफी ग्रेड II आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांवर पात्र खेळाडूंची थेट निवड करण्यात येणार असून, यासाठी 17 ऑक्टोंबर 2026 या तारखेपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्रा मधील उत्कृष्ट कामगिरीच्या पळावर शासकीय सेवेमध्ये स्थिराव इच्छीणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक नोकरीची सर्वोत्तम संधी आहे. शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्या. या भरतीबद्दल आणखी माहिती पाहण्यासाठी तुम्ही खालील संपूर्ण लेख पाहू शकता.
- महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १७ ऑक्टोबर २०२६
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० नोव्हेंबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
Income Tax Sports Quota Recruitment 2026 : पदाची माहिती
| पदाचे नाव | एकूण जागा |
| टॅक्स असिस्टंट (Tax Assistant) | 44 |
| स्टेनोग्राफर ग्रेड II (Stenographer Grade II) | 09 |
| मल्टी-टास्किंग स्टाफ (Multi-Tasking Staff – MTS) | 66 |
| एकूण रिक्त जागा | 119 |
Income Tax Sports Quota Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
क्रीडा कोटा भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :
- टॅक्स असिस्टंट (Tax Assistant): या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठांमधील पदवी आणि संगणकावर ठराविक टायपिंग स्पीड केलेली असणे आवश्यक आहे.
- स्टेनोग्राफर ग्रेड II (Stenographer Grade II): या पदासाठी किमान 12 वी उत्तीर्ण आणि सेल्फीचा वेग व कौशल्य उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
- मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS): उमेदवार १० वी (मॅट्रिक) किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
Income Tax Sports Quota Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
क्रीडा कोटा भरती 2026 या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :
- क्रीडा प्रमाणपत्रांची कागदपत्रे (Sports Certificates)
- पदानुसार शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (10 वी उत्तीर्ण, 12 वी उत्तीर्ण किंवा पदवी उत्तीर्ण असलेले)
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे बंधनकारक आहे.
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
तुम्ही येथे “आसाम रायफल्स भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/assam-rifles-technical-recruitment-2026/
Income Tax Sports Quota Recruitment 2026 : वेतनश्रेणी – Salary
| पदाचे नाव | पे लेव्हल (Pay Level) | वेतन श्रेणी (रुपयांमध्ये) |
| टॅक्स असिस्टंट (Tax Assistant) | पे लेव्हल – 4 | २५,५०० ते ८१,१०० |
| स्टेनोग्राफर ग्रेड II (Stenographer Grade II) | पे लेव्हल – 4 | २५,५०० ते ८१,१०० |
| मल्टी-टास्किंग स्टाफ (Multi-Tasking Staff – MTS) | पे लेव्हल – 1 | १८,००० ते ५६,९०० |
Income Tax Sports Quota Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
क्रीडा कोटा भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया ही खालील प्रमाणे आहे :
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने करणे बंधनकारक आहे. (इतर कुठल्याही प्रमाणे अर्ज केल्यानंतर अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही)
- इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.
- वेबसाईटवर दिलेल्या ‘Sports Recruitment’ या ठिकाणी क्लिक करून ऑनलाईन अर्ज करून घ्या.
- अर्जा मधील सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक भरावी.
- नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरून घ्या याशिवाय अर्ज संपूर्ण मानला जाणार नाही.
- अर्ज यशस्वीरीत्या संमत झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून जपून ठेवा.
| Official website (अधिकृत संकेतस्थळ) | येथे क्लिक करा |
| Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ) | येथे क्लिक करा |

Income Tax Sports Quota Recruitment 2026 : क्रीडा कोटा भरती 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1: क्रीडा कोटा भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: क्रीडा कोटा भरती 2026 मध्ये एकूण 119 जागा असल्याचे नमूद केले आहे.
प्रश्न 2: क्रीडा कोटा भरती 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?
उत्तर: पात्र क्रीडापटू उमेदवार संबंधित भरतीच्या अधिकृत जाहिरातीत दिलेल्या अटींनुसार अर्ज करू शकतात.
प्रश्न 3: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. यासाठी अधिकृत भरती जाहिरात तपासावी.
प्रश्न 4: क्रीडा कोटा भरतीसाठी क्रीडा प्रमाणपत्र आवश्यक आहे का?
उत्तर: होय, संबंधित पदासाठी आवश्यक असलेले क्रीडा प्रमाणपत्र किंवा क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे पुरावे मागितले जाऊ शकतात.
प्रश्न 5: या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा संबंधित भरतीच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या नियमांनुसार असेल.
प्रश्न 6: क्रीडा कोटा भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
प्रश्न 7: अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर: शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा पुरावा, ओळखपत्र, क्रीडा प्रमाणपत्रे, छायाचित्र आणि स्वाक्षरी यांसारखी कागदपत्रे आवश्यक असू शकतात.
प्रश्न 8: क्रीडा कोटा भरतीची निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित विभागाच्या नियमांनुसार क्रीडा कामगिरीचे मूल्यांकन, कागदपत्र पडताळणी, चाचणी किंवा मुलाखत यांवर आधारित असू शकते.
प्रश्न 9: क्रीडा कोटा भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: अर्जाची शेवटची तारीख अधिकृत भरती जाहिरातीत तपासावी.
प्रश्न 10: क्रीडा कोटा भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर भरतीची जाहिरात, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा तपासाव्यात.
महत्त्वाची सूचना : क्रीडा कोटा भरती 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात तपासावी. अर्जाची अंतिम तारीख, आवश्यक कागदपत्रे, क्रीडा प्रमाणपत्रांचे निकष आणि इतर अटी यांची खात्री करूनच अर्ज करावा. चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यामुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो. भरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.