BMC Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026- बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; संपूर्ण माहिती येथे पहा | Best मार्गदर्शक

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

BMC Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी. बृहन्मुंबई महानगरपालिकेत अंतर्गत श्रीहरीला भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय बोरीवली येथे आवास अधिकारी या पदासाठी डायरेक्ट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रियेची निवड करण्यात येणार आहे.

या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांना व्याखतीसाठी बोलवण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली श्रीहरी लाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय बोरिवली कार्यरत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये आवास अधिकारी या पदाच्या तीन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी उमेदवाराचे मान्यताप्राप्त संस्थेची एमबीबीएस (MBBS) पदवी आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) कायमस्वरूपी नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जसे की, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि मुलाखत बद्दल माहिती खालील लेखामध्ये देण्यात आली आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • जाहिरात दिनांक: २१ ऑक्टोबर २०२६
    • ​नोंदणीची तारीख व वेळ: ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सकाळी १०:३० पर्यंत
    • ​मुलाखतीची तारीख व वेळ: ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपार १२:३० पर्यंत
    • ​नियुक्तीचा कालावधी: नियुक्ती दिनांकापासून ३१ जानेवारी २०२७ पर्यंत

BMC Recruitment 2026: पदाची माहिती

पदाचे नावरिक्त पदांची संख्या
आवास अधिकारी (Tenure Post)३ पदे

BMC Recruitment 2026: शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 या भरतीतील पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • उमेदवाराकडे एमबीबीएस (MBBS) पदवी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची कायमस्वरूप नोंदणी केलेली असणे आवश्यक ठरते.
  • उमेदवाराकडे मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
  • या पदासाठी उमेदवाराकडे जर अनुभव असेल तर त्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

BMC Recruitment 2026: मुलाखत आणि नोंदणीचे ठिकाण

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 या भरतीसाठी मुलाखत बद्दल माहिती खालील प्रमाणे आहे :

  • दिनांक: ०२.११.२०२६
  • ​वेळ: सकाळी ११:०० ते दुपार १२:३० पर्यंत
  • ​ठिकाण: प्रमुख वैद्यकीय अधिकारी (CMO) कार्यालय, पहिला माळा, खोली क्र. २६, श्री. हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, बोरीवली (प.), मुंबई – ४००१०३

तुम्ही येथे “वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/vardhman-nagari-sahakari-patsanstha-limited

BMC Recruitment 2026: महत्त्वाच्या अटी व शर्ती

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 या भरती बद्दल काही महत्त्वाच्या अटी खालीलप्रमाणे आहेत :

  • वरील पदावरील नियुक्ती हे नियुक्तीच्या दिनांक पासून 31 जानेवारी 2027 या तारखेपर्यंत असणार आहे.
  • निवड झालेल्या उमेदवारांना महानगरपालिकेच्या नियमांमध्ये कर्मचारी मानले जाणार नाही आणि त्यांना नियमित म्हणून सामावून घेण्याचा अधिकार असणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • ज्या उमेदवारांनी नियुक्ती नाकारली, रुजू झाले नाहीत किंवा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी सेवा सोडली त्यांचा पुढील तीन वर्षापर्यंत महानगरपालिकेच्या इतर पदासाठी विचार करण्यात येणार नाही.
  • निवड झालेल्या उमेदवारांनी समुपदेशनाच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नावे 10,000 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट किंवा चलन द्वारे अनामत रक्कम करणे बंधनकारक ठरले आहे.
  • मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उमेदवाराला प्रवास भत्ता देण्यात येणार नाही.

BMC Recruitment 2026: आवश्यक कागदपत्रे – Required Documents

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 या भरतीसाठी मुलाखतीवेळी लागणार्‍या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उमेदवाराचा सविस्तर बायोडाटा
  • एमबीबीएस पदवी आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • कामाचा अनुभव असेल तर, त्याबाबतचे प्रमाणपत्र
  • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेली इतर आवश्यक प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रती असाव्यात.
Official Website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा

BMC Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 मध्ये कोणत्या पदांसाठी भरती केली जाते?

उत्तर: बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध विभागांमध्ये पदांनुसार भरती प्रक्रिया राबवली जाते. उपलब्ध पदांची माहिती संबंधित भरतीच्या अधिकृत जाहिरातीमध्ये तपासावी.

प्रश्न 2: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असते. उमेदवारांनी संबंधित पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता अधिकृत जाहिरातीतून तपासावी.

प्रश्न 3: BMC भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?

उत्तर: अर्जाची पद्धत संबंधित भरतीच्या जाहिरातीत नमूद केलेली असते. काही पदांसाठी ऑनलाइन, तर काही पदांसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया असू शकते.

प्रश्न 4: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

उत्तर: वयोमर्यादा पदानुसार आणि भरतीच्या नियमांनुसार वेगवेगळी असू शकते. वयाची अट आणि आरक्षणानुसार मिळणारी सवलत अधिकृत जाहिरातीत तपासावी.

प्रश्न 5: BMC भरती 2026 साठी निवड प्रक्रिया कशी असेल?

उत्तर: निवड प्रक्रिया पदानुसार बदलू शकते. लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा कागदपत्र पडताळणी यांपैकी लागू असलेल्या टप्प्यांची माहिती संबंधित जाहिरातीत दिलेली असते.

प्रश्न 6: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 साठी अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर: अर्ज शुल्क पद आणि भरतीच्या अधिसूचनेनुसार वेगवेगळे असू शकते. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीतील शुल्कासंबंधीच्या सूचना वाचाव्यात.

प्रश्न 7: BMC भरती 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

उत्तर: प्रत्येक भरतीची अर्जाची अंतिम तारीख वेगळी असू शकते. त्यामुळे उमेदवारांनी संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली अंतिम तारीख तपासावी.

प्रश्न 8: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026 ची अधिकृत जाहिरात कुठे पाहता येईल?

उत्तर: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवरील भरती विभागात विविध पदांच्या जाहिराती आणि भरतीविषयक सूचना पाहता येतात.

BMC Recruitment 2026 feature image
BMC Recruitment 2026

Disclaimer (अस्वीकरण): या लेखामध्ये दिलेली बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी व शैक्षणिक उद्देशाने देण्यात आली आहे. भरतीमधील पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, अर्ज शुल्क आणि अंतिम तारीख ही संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीनुसार वेगवेगळी असू शकते.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली संबंधित भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!