Vardhman Nagari Sahakari Patsanstha Limited Recruitment 2026 : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था भरती 2026 – अधिकारी, शिपाई आणि लिपिक पदांसाठी Best संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Vardhman Nagari Sahakari Patsanstha Limited Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. छत्रपती संभाजी नगर येथील वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या 1600 कोटींचा व्यवसाय आणि 26 शाखांच्या विस्तृत जाण्याचं सहकार क्षेत्रामध्ये यशस्वीरीत्या कार्यरत असलेल्या नामवंत संस्थेत कडून विशेष पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.

संस्थेच्या लातूर, अहमदपूर आणि चाकूर शाखांच्या विस्तार व कार्यप्रणालीला अधिक गतिशीलता देण्यासाठी पात्र, होतकरू आणि अनुभवी विविध पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीमध्ये पुढील पदांचा समावेश : अधिकारी, लिपिक (Clerk), रोखपाल (Cashier) आणि शिपाई अशा एकूण १६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ०२ नोव्हेंबर २०२६

Vardhman Nagari Sahakari Patsanstha Limited Recruitment 2026 : पदाची माहिती

अ.क्र.पदाचे नावएकूण जागा
1अधिकारी01
2लिपिक (Clerk)06
3रोखपाल (Cashier)03
4शिपाई06
एकूण पदसंख्या—16

Vardhman Nagari Sahakari Patsanstha Limited Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भरती 2026 या भरती मधील पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • अधिकारी :
    • ​बी.कॉम (B.Com) / एम.कॉम (M.Com) / जी.डी.सी.ए. (G.D.C.A.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    • ​२ वर्षे बँकिंग क्षेत्रातील अनुभव आणि संगणकाचे ज्ञान (MS-CIT) असणे आवश्यक आहे.
  • लिपिक (Clerk) :
    • या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे.
    • संगणकाचे ज्ञान (MS-CIT / Tally) असणे आवश्यक आहे.
  • ​रोखपाल (Cashier):
    • या पदासाठी ​कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) उत्तीर्ण असणे आवश्यक.
    • संगणकाचे ज्ञान (MS-CIT / Tally) असणे आवश्यक आहे.
  • शिपाई : या पदासाठी १० वी पास किंवा १२ वी पास असणे आवश्यक आहे.

Vardhman Nagari Sahakari Patsanstha Limited Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे :

  • सविस्तर बायोडाटा (Resume / CV)
  • हस्तलिखित अर्ज (Self-written Application)
  • ​शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती (Educational Qualification Certificates & Marksheets)
  • ​संगणक प्रमाणपत्र (MS-CIT / Tally Certificate)
  • ​अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate – लागू असल्यास)
  • ​अद्ययावत पासपोर्ट साईझ फोटो (Recent Passport Size Photograph)

Vardhman Nagari Sahakari Patsanstha Limited Recruitment 2026 : वेतन – Salary

अ.क्र.पदाचे नाववेतन (पगार)
1अधिकारीउमेदवाराच्या पात्रतेनुसार आणि संस्थेच्या नियमानुसार योग्य पगार दिला जाईल.
2लिपिक (Clerk)उमेदवाराच्या पात्रतेनुसार आणि संस्थेच्या नियमानुसार योग्य पगार दिला जाईल.
3रोखपाल (Cashier)उमेदवाराच्या पात्रतेनुसार आणि संस्थेच्या नियमानुसार योग्य पगार दिला जाईल.
4शिपाईउमेदवाराच्या पात्रतेनुसार आणि संस्थेच्या नियमानुसार योग्य पगार दिला जाईल.

Vardhman Nagari Sahakari Patsanstha Limited Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • या भरतीची अर्ज पत्त्यावर पाठवणे बंधनकारक आहे.
  • आपला अद्ययावत बायोडाटा (Resume) तयार करा.
  • ​एका साध्या कागदावर हस्तलिखित अर्ज (Handwritten Application) लिहा.
  • तुमच्या शैक्षणिक वर्षातील सर्व गुणपत्रक आणि प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जावर तुमचा स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवणे बंधनकारक आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
  • मुख्य कार्यालय, वर्धमान समर्पण, प्लॉट नं. १, गट नं. १२४/१/P,
  • सिडको, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 2 नोव्हेंबर 2026 अशी आहे.

तुम्ही येथे “LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/lic-housing-finance-limited-recruitment-2026/

Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा

Vardhman Nagari Sahakari Patsanstha Limited Recruitment 2026 : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भरती 2026 मध्ये कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर: या भरतीमध्ये अधिकारी, शिपाई आणि लिपिक या पदांसाठी भरतीची माहिती देण्यात आली आहे.

प्रश्न 2: वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरातीमध्ये दिलेली पात्रता तपासावी.

प्रश्न 3: या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: अर्जाची पद्धत अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली असेल. अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे का, याची खात्री करून घ्यावी.

प्रश्न 4: वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा पदानुसार वेगळी असू शकते. अचूक माहितीसाठी अधिकृत भरती जाहिरात तपासावी.

प्रश्न 5: या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: निवड प्रक्रिया संस्थेच्या भरती नियमांनुसार ठरवली जाईल. लेखी परीक्षा, मुलाखत किंवा इतर निवड टप्प्यांची माहिती अधिकृत जाहिरातीतून घ्यावी.

प्रश्न 6: वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: उपलब्ध माहितीनुसार एकूण रिक्त पदांची संख्या येथे निश्चित केलेली नाही. पदनिहाय जागांची माहिती अधिकृत जाहिरातीत तपासावी.

प्रश्न 7: या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्काबाबतची माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली असेल. अर्ज करण्यापूर्वी शुल्क आणि भरण्याची पद्धत तपासावी.

प्रश्न 8: वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था भरती 2026 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीतून तपासावी. अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

प्रश्न 9: या भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या अधिकृत सूचना, भरती जाहिरात किंवा संबंधित कार्यालयातून भरतीची खात्रीशीर माहिती मिळवावी.

Vardhman Nagari Sahakari Patsanstha Limited Recruitment 2026
Vardhman Nagari Sahakari Patsanstha Limited Recruitment 2026

Disclaimer (अस्वीकरण) : या लेखामध्ये वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भरती 2026 संदर्भात उमेदवारांच्या माहितीसाठी तपशील देण्यात आले आहेत. अधिकारी, शिपाई आणि लिपिक या पदांसाठी भरतीसंबंधीची माहिती प्रकाशित करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित संस्थेची अधिकृत जाहिरात तपासावी.

या वेबसाइटवर दिलेल्या माहितीतील त्रुटी, बदल किंवा अपूर्णतेमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही. उमेदवारांनी कोणताही अर्ज करण्यापूर्वी संबंधित संस्थेकडून माहितीची खात्री करून घ्यावी.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!