CSIR-NCL MTS Recruitment 2026 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे भरती 2026; MTS पदाच्या 24 जागांसाठी Best भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

CSIR-NCL MTS Recruitment 2026 : मित्रांनो या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण असणार आहे. देशांमधील वैज्ञानिक आणि औद्योगिक, विज्ञान प्रौद्योगिकी मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या सीएसआईआर – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाला (CSIR-NCL), पुणे यांनी तरुण, उत्साही आणि गतिशील भारतीय नागरिकांसाठी लोकरीची एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या संस्थेने मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची अर्ज करण्याची तारीख की 5 ऑक्टोबर 2026 पासून 4 नोव्हेंबर 2026 कशी असणार आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: ०५ ऑक्टोबर २०२६ (सकाळी १०:०० वाजल्यापासून)
    • ​ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ नोव्हेंबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)

CSIR-NCL MTS Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाचे नावएकूण जागाप्रवर्गनिहाय आरक्षण
मल्टी टास्किंग स्टाफ (Multi-Tasking Staff – MTS)24• अनारक्षित (UR): ११
• इतर मागास वर्ग (OBC-NCL): ०७
• अनुसूचित जाती (SC): ०२
• अनुसूचित जमाती (ST): ०१
• आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): ०३

CSIR-NCL MTS Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • उमेदवाराचे 10 वी मान्यताप्राप्त बोर्डा मधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्षा परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
  • इच्छित पात्रता : 12 वी (Intermediate / XIIth Class) उत्तीर्ण

CSIR-NCL MTS Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे भरती 2026 या भरती चा अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :

  • पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो आणि स्वाक्षरी
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड (Aadhar Card)
  • 10 वी उत्तीर्ण असलेले गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
  • 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • आयटीआय पूर्ण असलेले गुणपत्रक आणि प्रमाणपत्र- (लागू असेल तर)
  • जात / प्रवर्ग प्रमाणपत्र (Caste/Category Certificate)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD Certificate)
  • ना हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate – NOC)

तुम्ही येथे “बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/bmc-recruitment-2026-5/

CSIR-NCL MTS Recruitment 2026 : परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे भरती 2026 या भरतीसाठीचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे आहे :

  • परीक्षा ही संगणक आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न अशा प्रकारची असणार आहे.
  • माध्यम हे इंग्रजी आणि हिंदी या भाषेमध्ये असेल.
  • परीक्षेमध्ये 10 वी स्तरावरील प्रश्न विचारले जातील.
  • एकूण प्रश्नही 150 असणार आहे त्यांनी गुण 450 वेळ दोन तास असा असणार आहे.
विषय (Subject)प्रश्नांची संख्याकमाल गुणनकारात्मक गुण (Negative Marking)
General Intelligence2575प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल
Quantitative Aptitude2575प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल
General Awareness50150प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल
English Language50150प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल

CSIR-NCL MTS Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • सर्वप्रथम पात्र व इक उमेदवारा या भरतीचा अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईट द्वारे करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामधील सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक व काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावी.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावे.
    • UR, OBC, EWS उमेदवार: ५०० रुपये (नॉन-रिफ़ंडेबल).
    • ​महिला, SC, ST, PwBD आणि माजी सैनिक उमेदवार: कोणतेही शुल्क नाही (NIL).
    • ​शुल्क ऑनलाइन माध्यमातून (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट्स, NEFT किंवा SBI शाखा पेमेंटद्वारे) भरता येईल
  • अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून जपून ठेवा.
Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Online apply (ऑनलाइन अर्ज)येथे क्लिक करा

CSIR-NCL MTS Recruitment 2026 : वेतनश्रेणी

वेतन तपशील (Salary Details)रक्कम / श्रेणी (Amount / Details)
वेतन पातळी (Pay Level)७व्या वेतन आयोगाच्या (7th CPC) Pay Matrix नुसार लेव्हल-०१ (Level-01)
वेतन श्रेणी (Pay Scale)₹१८,००० ते ₹५६,९००
अंदाजे एकूण पगार (Total Emoluments)‘एक्स’ (X) श्रेणीच्या शहरामध्ये सर्व भत्ते आणि घरभाडे भत्त्यासह (HRA) अंदाजे एकूण पगार ₹४०,०००/- प्रतिमहिता.
भत्ते (Allowances)केंद्र सरकारच्या नियमांनुसार आणि CSIR च्या मार्गदर्शक तत्त्वाधि Now नुसार महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), आणि वाहतूक भत्ता (TA) लागू
पेन्शन योजना (Pension Scheme)भारत सरकारद्वारे अधिसूचित आणि CSIR द्वारे अंगीकृत नवीन पेन्शन प्रणाली (NPS 2004) लागू (दिनांक ०१.०१.२००४ पासून लागू नियमांनुसार).
वैद्यकीय व इतर लाभवैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती (Medical Expenses Reimbursement) आणि रजा प्रवास सवलत (LTC) यांसारखे लाभ सीएसआईआरच्या नियमांनुसार मिळतील.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे भरती 2026 मध्ये कोणत्या पदासाठी भरती आहे?
उत्तर: या भरतीमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

प्रश्न 2: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: उपलब्ध माहितीनुसार, MTS पदासाठी एकूण 24 जागा आहेत.

प्रश्न 3: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची अधिकृत भरती जाहिरात तपासावी.

प्रश्न 4: या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा आणि वयातील सवलतींबाबतची माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली असेल.

प्रश्न 5: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची पद्धत जाणून घेण्यासाठी अधिकृत भरती सूचना वाचावी.

प्रश्न 6: या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात तपासावी.

प्रश्न 7: MTS पदासाठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रियेचा तपशील संबंधित अधिकृत भरती जाहिरातीत दिलेला असेल.

प्रश्न 8: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणेची अधिकृत वेबसाइट कोणती आहे?
उत्तर: अधिकृत माहितीसाठी “राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे (NCL)”

CSIR-NCL MTS Recruitment 2026 feature image
CSIR-NCL MTS Recruitment 2026

Disclaimer (अस्वीकरण) : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे भरती 2026 संदर्भातील ही माहिती उमेदवारांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने totalnaukri.com या वेबसाइटवर प्रकाशित केली आहे. या भरतीमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदासाठी एकूण 24 जागांची माहिती उपलब्ध आहे.

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क आणि अर्जाची अंतिम तारीख यांसारख्या तपशीलांमध्ये अधिकृत जाहिरातीनुसार बदल असू शकतात. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!