MERC Recruitment 2026 : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग भरती 2026; 33 जागांसाठी Best भरती! अर्जाची संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MERC Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र वीज नियामक अयोगाने विद्युत कायदा 2003 च्या कलमानुसार कलम 42 अंतर्गत महाराष्ट्र मधील विविध वितरण परवानाधारक चित्रांमधील उपभोक्ता तक्रार निवारण मंचाच्या (Consumer Grievance Redressal Forum – CGRF) अध्यक्षांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

संबंधित नियमावलीनुसार केली जाणार असून या पदासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांना महाराष्ट्र राज्यभरात काम करण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2026 सायंकाळी 5:00 पर्यंत आहे.
  • काही विशिष्ट ठिकाणच्या जागांसाठी रिक्त होण्याच्या (Vacancy) तारखा:
    • ​कल्याण-१ सर्कल: ०५.०१.२०२७
    • ​ठाणे अर्बन सर्कल: १८.०१.२०२७
    • ​नाशिक अर्बन सर्कल: ०९.०१.२०२७
    • ​रस्तापेठ अर्बन सर्कल: ०६.०१.२०२७
    • ​अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई लिमिटेड: ०५.०१.२०२७
    • ​इऑन खराडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.-I: ०४.०१.२०२७

तुम्ही येथे “राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/csir-ncl-mts-recruitment-2026/]

MERC Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

महाराष्ट्र विद्युत नियमित आयोग भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • अर्जदार हा निवृत्त वरिष्ठ न्यायव्यवस्था अधिकारी (Senior Judicial Officer) असावा; किंवा
  • ​अतिरिक्त जिल्हाधिकारी (Additional Collector) किंवा तत्सम पदाच्या खाली नसलेला निवृत्त सनदी अधिकारी (Civil Servant) असावा; किंवा
  • ​नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निवृत्त प्राचार्य (Principal) असावा; किंवा
  • ​नामांकित संस्थेच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचा निवृत्त प्राध्यापक (Professor) असावा; किंवा
  • ​सरकारचा निवृत्त वरिष्ठ इलेक्ट्रिकल अभियंता (Senior Electrical Engineer) असावा.
  • अर्जदाराला महाराष्ट्राची स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे बंधनकारक आहे.

MERC Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

महाराष्ट्र विद्युत नियमित आयोग भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे :

  • अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • शैक्षणिक पात्रतेची सर्व वर्षातील गुणपत्रक आणि प्रमाणपत्र.
  • विहित नमुन्यातील भरलेला अर्ज.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे बद्दल कारक आहे.
  • जात प्रमाणपत्र -लागू असेल तर

MERC Recruitment 2026 : अर्ज करण्याची प्रक्रिया – How to Apply

महाराष्ट्र विद्युत नियमित आयोग भरती 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • ​अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ नोव्हेंबर २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत).
  • ​अर्ज पाठवण्याचा पत्ता:
  • ​The Secretary,
  • Maharashtra Electricity Regulatory Commission,
  • 13th Floor, Centre-1, World Trade Centre,
  • Cuffe Parade, Mumbai 400 005.
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा

MERC Recruitment 2026 : मानधन – Salary

अ.क्र.कामाचे स्वरूप / जागादरमहा मानधन
1पालघर स्मॉल सर्कल, वसई सर्कल, पेन सर्कल, मालेगाव सर्कल, धुळे सर्कल, नंदुरबार सर्कल, रत्नागिरी सर्कल, सिंधुदुर्ग सर्कल, सांगली सर्कल, सातारा सर्कल, छ. संभाजीनगर ग्रामीण सर्कल, नांदेड सर्कल, हिंगोली सर्कल, बीड सर्कल, यवतमाळ सर्कल, बुलढाणा सर्कल, वाशिम सर्कल, नागपूर ग्रामीण सर्कल, वर्धा सर्कल, चंद्रपूर सर्कल, गडचिरोली सर्कल, गोंदिया सर्कल, भंडारा सर्कल, नाशिक अर्बन सर्कल (दिनांक ०९/०१/२०२७ रोजी रिक्त होणारी), रस्तापेठ अर्बन सर्कल (दिनांक ०६/०१/२०२७ रोजी रिक्त होणारी), कल्याण-१ सर्कल (दिनांक ०५/०१/२०२७ रोजी रिक्त होणारी) आणि ठाणे अर्बन सर्कल (दिनांक १८/०१/२०२७ रोजी रिक्त होणारी) [MSEDCL अंतर्गत एकूण २७ जागा]₹ ४०,०००/- प्रति महिना
2गिगाप्लेक्स इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड₹ ५०,०००/- प्रति महिना
3महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लि.₹ ४०,०००/- प्रति महिना
4इस्कांदर पॉवर लिमिटेड₹ ४०,०००/- प्रति महिना
5एसईझेड बायोटेक पार्क-आय म्हाळंज, पुणे₹ ४०,०००/- प्रति महिना
6अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई लिमिटेड ₹ ५०,०००/- प्रति महिना
7इऑन खराडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.-I, पुणे₹ ४०,०००/- प्रति महिना

MERC Recruitment 2026 : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग भरती 2026 अंतर्गत एकूण 33 जागा असल्याची माहिती दिली आहे.

प्रश्न 2: महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. अचूक माहितीसाठी अधिकृत भरती जाहिरात पाहावी.

प्रश्न 3: या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: अर्ज करण्याची पद्धत आणि अर्जाची लिंक जाणून घेण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात तपासावी.

प्रश्न 4: महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख जाणून घेण्यासाठी अधिकृत अधिसूचना पाहावी.

प्रश्न 5: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीत नमूद केलेल्या अटींनुसार असेल.

प्रश्न 6: महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग भरती 2026 ची अधिकृत माहिती कुठे पाहता येईल?
उत्तर: भरतीसंबंधी अधिकृत माहिती, पात्रता, अर्ज शुल्क आणि महत्त्वाच्या तारखांसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

MERC Recruitment 2026 feature image
MERC Recruitment 2026

Disclaimer (अस्वीकरण): या लेखामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग भरती 2026 संदर्भात उपलब्ध माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. भरतीतील एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा आणि महत्त्वाच्या तारखांमध्ये बदल असू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अधिकृत वेबसाइटवरून माहितीची खात्री करून घ्यावी.

या वेबसाइटचा उद्देश केवळ शैक्षणिक व माहितीपर स्वरूपात भरतीविषयक माहिती देणे हा आहे. कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या माहितीमुळे होणाऱ्या नुकसानासाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही.

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!