नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
RRB Isolated Category Recruitment 2026 : रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ‘आयसोलेटेड … Read more
Water Supply and Sanitation Department Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत ‘उप सचिव’ (Deputy Secretary) या … Read more
Agriculture Department Chandrapur Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयामार्फत ‘संसाधन व्यक्ती’ (Resource … Read more
NCERT Bharti 2025 : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT), नवी दिल्ली अंतर्गत विविध ‘अ-शैक्षणिक’ (Non-Academic) पदांसाठी मोठी … Read more
NMMC Mahanagarpalika Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आहे! नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या आरोग्य … Read more