नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
Hindustan Co-operative Bank Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी सुवर्णसंधी. हिंदुस्तान को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई ही महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मधील … Read more
RBI Pharmacist Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), मुंबई कार्यालयाच्या वतीने मुंबई आणि … Read more
Income Tax Sports Quota Recruitment 2026 : क्रीडा प्रेम आणि होतकरू खेळाडूंसाठी नोकरीची सुवर्णसंधी! प्रधान मुख्य आकार आयुक्त, दिल्ली क्षेत्र … Read more
Assam Rifles Technical Recruitment 2026 : नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी. भारत सरकार अंतर्गत देशाच्या सुरक्षेमध्ये आणि सीमेच्या रक्षणात महत्त्वाची … Read more
Devgiri Nagari Sahakari Bank Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. … Read more
JSPM Recruitment 2026 : शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. पुणे व सांगली परिसरामधील नामांकित शैक्षणिक संस्था जयवंत … Read more