नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
Grampanchayat Vacancy 2025 : रोजगाराच्या संधी नेहमीच तरुणांना आकर्षित करतात, विशेषतः जेव्हा त्या आपल्या गावाजवळच उपलब्ध होतात. रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत … Read more
ZP Amravati Shikshak Bharti 2025 : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि शाळांमध्ये शिक्षकांची तात्पुरती कमतरता भरून काढण्यासाठी अमरावती जिल्हा परिषद … Read more
Mahatma Gandhi Vidyamandir Nashik Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आणखी एक महत्त्वाची भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. महात्मा गांधी … Read more
NMMC Veterinary Service Recruitment 2025 : नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) आरोग्य विभागाने नेरुळ येथील पशुवैद्यकीय कल्याणालयासाठी विविध पदांसाठी करार पद्धतीने … Read more
Krushi Utpanna Bazar Samiti Gangapur Bharti 2025 : कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी … Read more