नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
Punjab National Bank Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी सर्वोत्तम संधी. बँकिंग क्षेत्रांमध्ये स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी पंजाब नॅशनल बँक … Read more
Mahavitaran Hingoli Recruitment 2026 : हिंगोली येथे महावितरणच्या मंडळ कार्यालया अंतर्गत 2026 या वर्षासाठी शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरतीची अधिकृत … Read more
Rashtriya Chemicals and Fertilizers Limited (RCFL) Bharti 2026 :Rashtriya Chemicals and Fertilizers Limited (RCFL) ही भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील एक … Read more
RRB Pharmacist 2026: रेल्वेमध्ये फार्मासिस्ट म्हणून सरकारी नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वे बोर्डाने … Read more
Thane Municipal Corporation Vacancy 2026: सरकारी आरोग्य विभागामध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ठाणे महानगरपालिकेने एक महत्त्वाची भरती जाहीर केली … Read more
CSIR NCL Pune Recruitment 2026: देशातील प्रतिष्ठित संशोधन संस्थांपैकी एक असलेल्या CSIR – National Chemical Laboratory (NCL), Pune येथे विविध … Read more
Badrinarayanan Barawale College Recruitment 2026 : ही भरती प्रक्रिया महिको रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टचे बद्रीनारायण बारेवाला महाविद्यालय जालना येथे राबवण्यात आली … Read more
Shabari Adivasi Finance Recruitment 2026: शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ (Shabari Adivasi Finance & Development Corporation), नाशिक अंतर्गत विविध … Read more