Mahaparation Palghar Recruitment 2026 : नोकरीच्या शोधक असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. आयटीआय उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी शासकीय क्षेत्रामध्ये अनुभव मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. ही भरती प्रक्रिया कार्यकारी अभियंता कार्यालय, अतिउच्च दाब संचलन वस्तू व्यवस्था विभाग, बोईसर (पालघर) इथे असणार आहे.
या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार आणि वीजतंत्री या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून, 24 रिक्त जागा असणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांनी आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची तारीख 2 सप्टेंबर 2026 ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधी मध्ये अर्ज करणे बंधनकारक आहे. या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचावा.
- महत्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याचा दिनांक: ०२ सप्टेंबर २०२६ (००:०० वाजल्यापासून)
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत: १६ सप्टेंबर २०२६ (रात्री २४:०० वाजेपर्यंत)
- अर्ज पोहचविण्याची अंतिम मुदत: ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, अर्जाची प्रत, प्रपत्र-‘अ’ आणि आवश्यक कागदपत्रे दिनांक ०६ ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत) कार्यकारी अभियंता यांच्या बोईसर कार्यालयात पोस्टाने किंवा स्वहस्ते पाठवणे आवश्यक आहे.
Mahaparation Palghar Recruitment 2026 : पदाची माहिती
| पदाचे नाव | एकूण जागा | कामाचे स्वरूप |
| शिकाऊ उमेदवार (Apprentice) – विजतंत्री (Electrician) | 24 | महापारेषणच्या बोईसर येथील अतिउच्च दाब संचलन व सुव्यवस्था विभागांतर्गत शिकाऊ उमेदवारासाठी एक वर्ष कालावधीसाठी करारबद्ध केले जाईल. यात विजतंत्री व्यवसायाशी संबंधित तांत्रिक व प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाईल. |
Mahaparation Palghar Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
महापरेशन पालघर भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे याची माहिती खालील प्रमाणे आहे:
- उमेदवाराचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत शिक्षण म्हणजेच 10 वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
- राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT), नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून (ITI) विजतंत्री (Electrician) या व्यवसायामध्ये परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक ठरते
Mahaparation Palghar Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents
महापरेशन पालघर भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे:
- उमेदवाराचे 10वी पर्यंत शिक्षण उत्तीर्ण आहे हे दाखवण्यासाठी गुणपत्रिकांची मूळ प्रत असली बंधनकारक आहे.
- आय.टी.आय. विजतंत्रीच्या चार सेमिस्टरच्या उत्तीर्ण असलेली मूळ प्रत.
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- नॉन क्रीमी लेयर (Non-creamy layer)
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र – लागू असेल तरच
Mahaparation Palghar Recruitment 2026 : वेतनश्रेणी – Salary
| पदाचे नाव | विद्यावेतन श्रेणी |
| शिकाऊ उमेदवार (Apprentice) – विजतंत्री प्रचलित | नियमाप्रमाणे लागू राहील (सदर जाहिरातीत कोणतीही विशिष्ट रक्कम नमूद केलेली नाही) |
Mahaparation Palghar Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
महापरेशन पालघर भरती 2026 या भरतीसाठी ची अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन असून, याची माहिती खालील प्रमाणे आहे.
- सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी अधिकृ संख्याला भेट देणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची तीन अंकी 2 सप्टेंबर 2026 ते 16 सप्टेंबर 2026 रात्री 11:59 पर्यंत असणार आहे.
- ऑनलाइन अर्ज करत असताना अर्जामधील सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अहर्ता आणि इतर आवश्यक माहिती अचूक आणि लक्षपूर्वक भरा.
- नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे एस.एस.सी. (१०वी), आय.टी.आय. गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, अधिवास (Domicile) प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर किंवा EWS प्रमाणपत्र योग्य साइज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- ऑनलाइन अर्ज सादर करून झाल्यानंतर, प्रपत्र-अ परिपूर्ण भरून त्यासोबत ऑनलाईन अर्ज केलेल्या प्रतीची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे दिनांक ०६ ऑक्टोबर २०२६ खालील पत्त्यावर पोस्टाने किंमत स्वतः जाऊन पोचवणे आवश्यक आहे.
- पत्ता : कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, अउदा संवसु विभाग बोईसर, खैराफाटा, मु. विद्यानगर, पो. सरावली, ता. जि. पालघर – ४०१ ५०१.
| Online registration | येथे क्लिक करा |
| Official website | येथे क्लिक करा |
| Notification PDF | येथे क्लिक करा |
FAQ – महापारेषण पालघर भरती 202
- महापारेषण पालघर भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: महापारेषण पालघर भरती 2026 मध्ये एकूण 24 जागा आहेत. - महापारेषण पालघर भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. - या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी. - महापारेषण पालघर भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
उत्तर: वयोमर्यादा संबंधित पदानुसार ठरवली जाते. अधिकृत जाहिरातीतील वयोमर्यादा तपासावी. - अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्जाची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी ती तपासावी. - महापारेषण म्हणजे काय?
उत्तर: महापारेषण म्हणजे Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MAHATRANSCO). - महापारेषण पालघर भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी भरती आहे?
उत्तर: उपलब्ध पदांची माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे. - या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर: अर्ज शुल्क प्रवर्ग व पदानुसार वेगळे असू शकते. अधिकृत जाहिरात तपासावी. - महापारेषण पालघर भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या नियमांनुसार केली जाते. - महापारेषण पालघर भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
उत्तर: महापारेषणच्या अधिकृत वेबसाइटवर भरतीची अधिकृत जाहिरात व अर्जाची माहिती उपलब्ध होते.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखातील महापारेषण पालघर भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क व अंतिम तारीख यामध्ये अधिकृत सूचनेनुसार बदल होऊ शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी महापारेषणच्या अधिकृत वेबसाइटवरील भरती जाहिरात काळजीपूर्वक तपासावी. कोणत्याही चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे NIC भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/national-informatics-centre-recruitment/