Bombay High Court Results 2026 |Best Career मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Bombay High Court Results 2026 : मागील मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट घेऊन आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना Bombay High Court Results 2026 ची उत्सुकता लागली आहे.

येथे उमेदवारांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने तपासता येणार असून, निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी खालील संपूर्ण माहिती पहावी. खाली लेखांमध्ये Bombay High Court Results 2026 कसा बघायचा, निकालाची लिंक पदानुसार खालील प्रमाणे आहे.

Bombay High Court Results 2026 : मुंबई उच्च न्यायालय 160 शिपाई / हमाल पदाची भरती

शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादीClick Here
निवड यादीClick Here

(BHC) मुंबई उच्च न्यायालयात 247 लिपिक पदांची भरती

शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादीClick Here

(BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात लिपिक पदाची भरती

पात्र उमेदवारांची यादी- लिपिकClick Here

Bombay High Court Result: मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाची भरती

गुणवत्ता यादी – मुंबईClick Here
गुणवत्ता यादी – नागपूरClick Here
गुणवत्ता यादी – औरंगाबादClick Here
लिपिक पदासाठी स्क्रीनिंग टेस्ट (परीक्षा शुल्क भरण्याच्या अधीन) देण्यासाठी तात्पुरते पात्र असलेल्या ३७,३०९ उमेदवारांची यादी.Click Here

(BHC) मुंबई उच्च न्यायालयात 182 लिपिक पदांची भरती

पात्र उमेदवारांची यादीClick Here
पात्र उमेदवारांची पुढील यादीClick Here
पात्र उमेदवारांची पुढील यादीClick Here
स्क्रीनिंग टेस्टसाठी 1751 पात्र उमेदवारांची यादीClick Here
निवड यादीClick Here
प्रतिक्षा यादी Click Here

(BHC) मुंबई उच्च न्यायालयात 165 सिस्टिम ऑफिसर पदांची भरती

सिनियर सिस्टिम ऑफिसर निकाल Click Here
सिस्टिम ऑफिसर निकालClick Here

(BHC) मुंबई उच्च न्यायालयात 111 सिस्टिम ऑफिसर पदांची भरती

सिनियर सिस्टिम ऑफिसर निकाल Click Here
सिस्टिम ऑफिसर निकालClick Here

(BHC) मुंबई उच्च न्यायालयात 182 लिपिक पदांची भरती

पात्र उमेदवारांची यादीClick Here
पात्र उमेदवारांची पुढील यादीClick Here
पात्र उमेदवारांची पुढील यादीClick Here
स्क्रीनिंग टेस्टसाठी 1751 पात्र उमेदवारांची यादीClick Here

(BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 204 जागांसाठी भरती

पात्र उमेदवारांची यादी- लिपिक Click Here
पात्र उमेदवारांची यादी- शिपाईClick Here
निकालClick Here

(BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील ‘स्टाफ कार ड्राइव्हर’ भरती निकाल  : Click Here

Bombay High Court Results 2026 feature image

अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो करा : totalnaukri.com

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!