नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
BPCL Recruitment 2026: सरकारी क्षेत्रात चांगल्या पगाराची, सुरक्षित आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. … Read more
Pune DCC Bank Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी सुवर्णसंधी. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांनी बँक … Read more
Shabari Adivasi Vitta Va Vikas Mahamandal Recruitment 2026: महाराष्ट्रातील सरकारी किंवा कंत्राटी स्वरूपातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी … Read more
IBPS Bank Clerk Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आयबीपीएस बँक घेऊन आली आहे सुवर्णसंधी. प्रत्येक वर्षी … Read more
Cath Lab Technician Recruitment 2026 : बुलढाणा येथे आरोग्य विभाग मध्ये नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या आणि वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेल्या … Read more
Bombay High Court Mali Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि विशेषतः कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी मुंबई उच्च न्यायालयाने … Read more