नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) ही देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असून मुंबईतील सार्वजनिक आरोग्य सेवा आणि नागरी … Read more
ESIC Assistant Professor Bharti 2025 : Employees’ State Insurance Corporation (ESIC) मार्फत देशभरातील ESIC PGIMSRS आणि ESIC Medical Colleges मध्ये … Read more
Tike Anganwadi Madatnis Bharti 2025 : महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात अंगणवाडी केंद्रं म्हणजे छोट्या मुलांचं पहिलं शाळेसारखं ठिकाण. लेकरांना खेळ, अभ्यास, … Read more
BMC Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation – BMC) ही भारतातील सर्वात मोठी महानगरपालिका संस्था मानली जाते. मुंबई … Read more