नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
Mahavitaran Nagpur Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) नागपूर ग्रामीण मंडळाने 2025-26 या वर्षासाठी अप्रेन्टिस प्रशिक्षणासाठी … Read more
Talathi Recruitment 2025 : महाराष्ट्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शासकीय नोकऱ्या जाहीर होत असतात. त्यामध्ये महसूल विभागाकडून घेतली जाणारी तलाठी भरती … Read more
BEML Bharti 2025 : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारी आणि देशातील अग्रगण्य बहु-तंत्रज्ञान कंपनी असलेली BEML Limited ने 2025 साली … Read more
NHPC Bharti 2025 : मित्रांनो, NHPC Limited (National Hydroelectric Power Corporation) ही भारतातील सर्वात मोठी जलविद्युत निर्माण करणारी सरकारी कंपनी … Read more
RCFL Apprentice Bharti 2025 : भारत सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली Rashtriya Chemicals and Fertilizers Limited (RCFL) ही एक नामांकित Navratna … Read more
AAI Bharti 2025 : भारतातील विमानतळ व्यवस्थापन, सुरक्षा आणि पायाभूत सुविधा विकासाची जबाबदारी एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (Airports Authority of … Read more