नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
DBSKKV Bharti 2025 : महाराष्ट्रातील अग्रगण्य विद्यापीठांपैकी एक असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली (Ratnagiri) अंतर्गत विद्यापीठ ग्रंथालयात … Read more
GMC Alibag Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे प्राध्यापक (Professor) आणि सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) या पदांसाठी पात्र … Read more
Parbhani Jilha Madhyavarti Sahakari Bank Bharti 2025 : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC Bank), महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि विश्वासार्ह … Read more
ONGC Apprentices Recruitment 2025 : भारत सरकारच्या तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) या महारत्न सार्वजनिक उपक्रमामार्फत देशभरातील 25 केंद्रांवर … Read more
Deendayal Nagari Sahakari Bank Bharti 2025 : महाराष्ट्रातील सहकारी बँकिंग क्षेत्र ग्रामीण व शहरी ग्राहकांसाठी आर्थिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून … Read more
MERC Assistant Recruitment 2025 : महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन (MERC) मार्फत Assistant Director (Technical) पदासाठी एकूण 15 रिक्त पदांची भरती … Read more
Ammunition Factory Khadki Recruitment 2025 : भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या Munitions India Limited (MIL) अंतर्गत येणाऱ्या Ammunition … Read more