नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
Nashik Kotwal Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा … Read more
MHADA Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) द्वारे प्रसिद्ध करण्यात … Read more
Adivasi Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2026 : नोकरीच्या शोध असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभाग अंतर्गत विविध रिक्त … Read more
Mumbai Naval Dockyard Apprenticeship Recruitment 2026 : मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. भारतीय नौदलाच्या … Read more
ITBP Head Constable Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. देशाच्या सीमा सुरक्षेचे आणि अंतर्गत संरक्षण कठीण … Read more
Amravati Mahasul Sevak Recruitment 2026 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. मित्रांनो तहसीलदार दर्यापूर जिल्हा अमरावती यांच्या कार्यालयात अंतर्गत … Read more
Canara Bank Recruitment 2026 : मित्रांना तुम्ही जर नोकरीचे शोधा असेल तर तुमच्यासाठी बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी. देशांमधील अग्रेसर … Read more