नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
BSF Constable Tradesmen Bharti 2025 : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये “कॉन्स्टेबल ट्रेड्समन” या पदासाठी … Read more
ECHS Ahilyanagar Bharti 2025 : ECHS (Ex-Servicemen Contributory Health Scheme) अंतर्गत अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर व बीड येथे विविध पदांसाठी एक … Read more
MSC Bank Bharti 2025 MSC Bank Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी! Maharashtra … Read more