नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
BEL Bharti 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) — भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेली “नवरत्न” सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी — … Read more
Centralised Employment Notification 2025 : भारतीय रेल्वे — देशातील सर्वात मोठी नियोक्ता संस्था — दरवर्षी लाखो उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी … Read more
Tourism & Cultural Affairs Department Advocate Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मंत्रालय (मुंबई) येथे वकील … Read more
RITES Limited Bharti 2025 : भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या RITES Limited (Rail India Technical and Economic Service) … Read more
ZP Palghar Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission – NHM) हे राज्यातील ग्रामीण … Read more
NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) या पदासाठी मोठी भरती … Read more