नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
Tourism & Cultural Affairs Department Advocate Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मंत्रालय (मुंबई) येथे वकील … Read more
RITES Limited Bharti 2025 : भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या RITES Limited (Rail India Technical and Economic Service) … Read more
ZP Palghar Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission – NHM) हे राज्यातील ग्रामीण … Read more
NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) या पदासाठी मोठी भरती … Read more
Nagar Panchayat Dhadgaon-Vadfaliya-Roshmal Bharti 2025 : महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग यांच्या अधिनस्त धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बु. नगर पंचायत, ता. अक्राणी, जि. … Read more
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation – NMMC) अंतर्गत एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण … Read more