नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2026: नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाकडून अनुभवी आणि सेवानिवृत्त उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक … Read more
Indian Post Car Driver Recruitment 2026 : भारतीय टपाल विभागामध्ये सरकारी नोकरीची सर्वोत्तम संधी निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या … Read more
BMC Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि आयटीआय उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार … Read more
MIMSR Latur Recruitment 2026 : वैद्यकीय महाविद्यालय निरोगी निलया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! लातूर येथे प्रतिष्ठित महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स … Read more
Sangli Central Cooperative Bank Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक … Read more
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC), महाराष्ट्र विभागाकडून 2026 ते 2029 या कालावधीसाठी वकिलांचे पॅनेल तयार करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील … Read more
Renukamata Multistate Society Recruitment 2026 : अहिल्यानगर येथे रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी इथे भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली … Read more
Zilla Parishad Ahilyanagar Recruitment 2026 : जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर … Read more