नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
Thane Mahanagarpalika Bharti Vacancy 2025 : ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) यांच्या क्रीडा विभागात नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. … Read more
MSRLM Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत जिल्हा परिषद गडचिरोली, सिरोंचा तालुक्यातील एकात्मिक शेती प्रभाग (IFC … Read more
Jilha Parishad Raigad Bharti 2025 : रायगड जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad Raigad) सामान्य प्रशासन विभागामार्फत एक महत्त्वाची भरती जाहीर करण्यात … Read more
Grampanchayat Veshvi Bharti 2025 : मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत वेश्वी येथे विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली … Read more
Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एक प्रमुख नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. दरवर्षी विविध विभागांमध्ये रिक्त … Read more
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विविध विषयांमध्ये असिस्टंट प्राध्यापक … Read more
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 : मित्रांनो, पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी … Read more