Cath Lab Technician Recruitment 2026 : बुलढाणा येथे आरोग्य विभाग मध्ये नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या आणि वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी बुलढाणा जिल्हा घेऊन आली आहे एक भरती. ही भरती प्रक्रिया जिल्हा रुग्णालय बुलढाणा अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या वतीने कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून आणि इच्छुक तरुणांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
या भरती प्रक्रियेत द्वारे कॅथलिक टेक्निशियन या पदासाठी एकूण दोन रिक्त जागा भरल्या जाणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 7 ऑगस्ट 2026 सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन नसून या भरतीचे अर्ज पात्र उमेदवारांनी अर्ज विहित नमुन्यात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे प्रत्यक्ष किंवा पोस्ट द्वारे सादर करणे अनिवार्य आहे. या भरती प्रक्रियेसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, सविस्तर अर्ज प्रक्रिया आणि वयोमर्यादा याची सर्व माहिती खालील लेखांमध्ये देण्यात आली आहे.
- महत्त्वाच्या तारखा आणि जागा :
- अर्जाची अंतिम तारीख: ०७/०८/२०२६ (सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत)
- पदाचे नाव: Cath Lab Technician (कॅथलॅब टेक्निशियन)
- रिक्त पदांची संख्या: ०२
- रिक्त पदाचे ठिकाण: जिल्हा रुग्णालय, बुलढाणा (District Hospital Buldana)
Cath Lab Technician Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
जिल्हा रुग्णालय बुलढाणा कंत्राटी पद भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
- उमेदवाराचे शिक्षण विज्ञान शाखेतून १०+२ शिक्षण पूर्ण असणे अनिवार्य आहे.
- कार्डियाक टेक्नॉलॉजी (Cardiac Technology) किंवा कॅटला टेक्नॉलॉजी (Cath Lab Technology) मधील तीन ते चार वर्षाची पदवी (B.Sc) किंवा पदविका पूर्ण असणे बंधनकारक आहे.
- अनेक प्रगत पदासाठी एक ते दोन वर्षाचा संबंधित क्लीनिकल अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – Age limit
| मुद्द्याचा तपशील | माहिती |
| किमान वयोमर्यादा | अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवार किमान १८ वर्षे पूर्ण असावा. |
| वयोमर्यादेचा निकष | अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत अर्ज केलेल्या पदाकरिता विहित वयोमर्यादा आणि आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक राहील. |
| अपत्येविषयक अट | अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास खुल्या व सामाजिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ पेक्षा कमी नसावे. तसेच उमेदवारास २ किंवा त्यापेक्षा कमी अपत्ये असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. २ पेक्षा जास्त अपत्ये असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल. |
Cath Lab Technician Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Document
जिल्हा रुग्णालय बुलढाणा कंत्राटी पदभरती 2026 या भरतीसाठी मुलाखती दरम्यान किंवा अर्जासोबत जोडण्यासाठी खालील कागदपत्राची यादी प्रत्येक उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
- ओळख व जन्म दाखला पाहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला.
- लागू असेल तर अनुभव प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- संगणकाचे ज्ञान म्हणजेच एम.एस.सी.आय.टी. – MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- पासपोर्ट साईज फोटो
- शैक्षणिक हरत्या बाबतचे प्रमाणपत्रे व गुणपत्रिका असे बंधनकारक आहे.
- उत्तर पदाकरिता आवश्यक कौन्सिलच्या काउंसलिंग ऑफ इंडिया चे वैध नोंदणी प्रमाणपत्र.
Cath Lab Technician Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply
जिल्हा रुग्णालय बुलढाणा कंत्राटी पद भरती 2026 या पदाची अर्थ प्रक्रिया खालील प्रमाणे आहे पाहू शकता:
- उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज स्पष्ट दिसेल अशा अक्षरांमध्ये असलेला अर्ज.
- आणि आवश्यक असलेले कागदपत्रे अर्थात सोबत जोडून साक्षांकित प्रतीसह आपले अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख हे 7 अपोजिट 2020 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे.
- अर्ज सादर करण्याची ठिकाण : अर्ज जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, बुलढाणा या ठिकाणावर ती तुम्ही प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे अर्ज सादर करू शकतो.
- अर्ज सादर झाल्यानंतर विहित नमुन्यातील पोचपावती कार्यालयाकडून घेणे विसरू नका. ही पोचपावती उमेदवारांनी जपून ठेवावी आणि कार्यालयाने मागितल्या दाखवता येणे बंधनकारक आहे.
- ऑनलाइन किंवा इतर पद्धतीने भरलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
| Notification PDF | येथे क्लिक करा |
| official website | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया
जिल्हा रुग्णालय बुलढाणा कंत्राटी पद भरती 2026 या भरतीची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- सर्वप्रथम प्राप्त झालेल्या अर्जाची शैक्षणिक अहर्ता आणि आवश्यक अनुभव या आधारावर उमेदवारांची छाननी करण्यात येते. सोनवणी अंतर्गत सर्व नियम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची पात्र यादी मध्ये नाव प्रसिद्ध करण्यात येईल.
- सर्व प्राप्त अर्जाच्या शैक्षणिक अहर्ता आणि आवश्यक अनुभव या आधारावर सर्व नियम व पूर्ण करणाऱ्या उमेदवारास नियमानुसार गुणदान देण्यात येते.
- शासकीय, निमशासकीय सोबतच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणाऱ्या अनुभवाचा विचार निवड प्रक्रियेमध्ये करण्यात येतो.
- निवड यादीतील गुणानुक्रमानुसार प्राधान्यानुसार पद स्थापना केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना 100 बोर्ड पेपर वर करारनामा द्यावा लागतो.

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.
तुम्ही येथे ICAR नागपूर भरती 2026 या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/icar-nagapur-recruitment-2026/