IBPS Bank Clerk Recruitment 2026 : IBPS क्लर्क भरती 2026 | बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी Best संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

IBPS Bank Clerk Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आयबीपीएस बँक घेऊन आली आहे सुवर्णसंधी. प्रत्येक वर्षी प्रमाणे आयबीपीएस बँक यावर्षीही बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक यांसारख्या प्रमुख राष्ट्रीय कृती बँकेमध्ये क्लरिकल पदांवर उमेदवारांची निवड करत असते. या परीक्षेमध्ये पात्र उमेदवारांना बँकिंग क्षेत्रातील ग्राहक सेवा (Customer Service), खाती हाताळणे, रोख व्यवहार आणि प्रशासकीय कामे पाहिजे असतात हेच त्यांचे मुख्य जबाबदारी असते.

या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेल्या आणि बँकिंग क्षेत्रात स्थिर व सुरक्षित करिअर चे स्वप्न पाहणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी ही परीक्षा सर्वोत्तम संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी 31 ऑगस्ट 2026 या तारखेच्या अर्ज मागण्यात आली असून, या भरतीमध्ये एकूण 11,403 रिक्त जागा भरला जाणार आहे. या भारतीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि मानधन याची संपूर्ण माहिती खालील लेखकांमध्ये देण्यात आली आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याची मुदत: १ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६
    • ​अर्ज एडिट करण्याची विंडो (Edit Window): अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर २ दिवस
    • ​पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET): सप्टेंबर २०२६
    • ​पूर्व परीक्षा कॉल लेटर डाऊनलोड: सप्टेंबर २०२६
    • ​ऑनलाइन पूर्व परीक्षा (Preliminary Exam): ऑक्टोबर २०२६
    • ​पूर्व परीक्षेचा निकाल: नोव्हेंबर २०२६
    • ​मुख्य परीक्षा कॉल लेटर डाऊनलोड: नोव्हेंबर २०२६
    • ​ऑनलाइन मुख्य परीक्षा (Main Exam): डिसेंबर २०२६
    • ​अंतिम तात्पुरते वाटप (Provisional Allotment): मार्च २०२७

IBPS Bank Clerk Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

IBPS क्लर्क भरती 2026 या भरतीसाठी उमेदवारांकडे खालील शिक्षण पात्रता पूर्ण असेल तरच या भरतीसाठी ते अर्ज करू शकतात.

  • उमेदवाराचे भारत मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कोणत्याही शाखेतील पदवी असणे अनिवार्य आहे.
  • मी माझ्याकडे संगणकाचे विशेष ज्ञान आणि संगणक प्रणालीची कामकाजात अवगत असणे अनिवार्य आहे.
  • ज्या राज्यातील बँकेसाठी तुम्ही कर्ज करत आहात कारणकिंवा केंद्रशासित प्रदेशासाठी उमेदवार अर्ज करत आहे तर त्या राज्यातील स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे आवश्यक आहे.

IBPS Bank Clerk Recruitment 2026 :आवश्यक कागदपत्रे – Required Documents

IBPS क्लर्क भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्राची यादी तुमच्याकडे असणे साध्यक्ष ठरते.

  • पासपोर्ट साईज फोटो रंगीत असावा आणि स्वाक्षरी
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा पांढऱ्या कागदावर काळातील शाही घेतलेली.
  • हस्तलिखित घोषणा पत्र (Handwritten Declaration) स्वतःच्या हस्ताक्षरात मध्ये पांढऱ्या कागदावर इंग्रजीमध्ये लिहून स्कॅन केलेले.
  • 10 वी 12 वी आणि कवी उतीर्ण असलेले गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्राची मूळ आणि छायापत्र
  • संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचा पुरावा.
  • ओळख पटवण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, पारपत्र (Passport) किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांपैकी कोणतेही एक
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखली.
  • जात प्रमाणपत्र (Category Certificate)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD) असेल तरच

IBPS Bank Clerk Recruitment 2026 :परीक्षा संरचना (Structure of Examination)

  • अ) पूर्व परीक्षा (Preliminary Examination):
    • ​इंग्लिश लँग्वेज (३० प्रश्न, ३० गुण, २० मिनिटे)
    • ​न्यूमेरिकल ॲबिलिटी (३५ प्रश्न, ३५ गुण, २० मिनिटे)
    • ​रीझनिंग ॲबिलिटी (३५ प्रश्न, ३५ गुण, २० मिनिटे)
    • ​एकूण: १०० प्रश्न, १०० गुण, ६० मिनिटे
  • ब) मुख्य परीक्षा (Main Examination):
    • ​जनरल/फायनान्शियल अवेअरनेस (४० प्रश्न, ५० गुण, २० मिनिटे)
    • ​जनरल इंग्लिश (४० प्रश्न, ४० गुण, ३५ मिनिटे)
    • ​रीझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर अ‍ॅप्टिट्यूड (४० प्रश्न, ६० गुण, ३५ मिनिटे)
    • ​क्वान्टेटिव्ह अप्लायट्यूड (४० प्रश्न, ५० गुण, ३५ मिनिटे)
    • ​एकूण: १६० प्रश्न, २०० गुण, १२५ मिनिटे
    • ​नकारात्मक गुण (Negative Marking): पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांमध्ये चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ (१/४) गुण वजा केले जातील

वयोमर्यादा – Age limit

तपशीलवयोमर्यादा निकष
किमान वय20 वर्षे
कमाल वय28 वर्षे
जन्मतारीख निकष उमेदवाराचाजन्म २ ऑगस्ट १९९८ ते १ ऑगस्ट २००६ दरम्यान झालेला असावा
वय वर्ष सवलतSC / ST प्रवर्गासाठी : 5 वर्षे
OBC प्रवर्गासाठी : 3 वर्षे
दिव्यांग उमेदवारांसाठी : 10 वर्ष
इतर नियमानुसार माझी सैनिक व इतर पात्र घटकांसाठी लागू.

IBPS Bank Clerk Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

IBPS क्लर्क भरती 2026 या भरतीचा अर्ज आणि अर्जाची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम तुम्ही या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • मुख्य पानावरचा नोंदणी करण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती टाका.
  • नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर तिथे तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, प्राधान्यक्रम (बँकांचे व परीक्षेच्या केंद्रांचे पर्याय) आणि इतर आवश्यक माहिती योग्य आणि काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र (Handwritten Declaration) आणि इतर सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज शुल्क प्रवर्गानुसार भरून घ्या कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज पूर्ण मानला जात नाही.
  • अर्ज शुल्क भरून झाल्यानंतर कर्जत मधील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही ‘Preview’ या बटन वर दाबून अर्जामधील माहिती पाहू शकता.
  • खर्च यशस्वी रित्या सबमिट झाल्यानंतर तुमच्या अर्जाची पावती अल्लू अर्जुन शुल्क भरण्याची पावती जपून ठेवा, आणि अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवा.
Notification PDFयेथे क्लिक करा
Online applyयेथे क्लिक करा
Official websiteयेथे क्लिक करा

मानधन

तपशीलमाहिती
पदाचे नावग्राहक सेवा सहाय्यक (Customer Service Associate / Clerk)
मूळ वेतन (Basic Pay)अंदाजे ₹१९,९००/-
वेतनश्रेणी (Pay Scale)₹१९९०० – १०००/३ – २२९०० – १२३०/२ – २५३६० – १३८०/७ – ३५०२५ – १६५०/२ – ३८३२५ – १८००/१ – ४०१२५ – १९९०/१ – ४२११५ (अंदाजे)
IBPS Bank Clerk Recruitment 2026 feature image
IBPS Bank Clerk Recruitment 2026

महत्वाची सूचना : वरील लेखात प्राथमिक माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून कोणताही गैरसमज किंवा नुकसान होणार नाही. अन्यथा माहितीतील त्रुटींमुळे नुकसान होण्याची शक्यता असू शकते.

तुम्ही येथे “जिल्हा रुग्णालय बुलढाणा कंत्राटी पद भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/cath-lab-technician-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!