चंद्रपूर शहर महानगरपालिका भरती (Chandrapur City Mahanagarpalika Recruitment 2026) Best संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

चंद्रपूर शहर महानगरपालिका भरती (Chandrapur City Mahanagarpalika Recruitment 2026) चंद्रपूर शहर हे सार्वजनिक प्रशासनातील महत्त्वाचे स्थानिक स्वराज्य संस्था आहे. शहरातील विकास कामे आणि नागरी सुविधांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये सातत्याने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, स्वच्छता आणि प्रशासन या विभागांमध्ये रिक्त पदांची भरती प्रक्रिया प्रभावी जाते.

ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि शासनाच्या नियमावलीनुसार करण्यात येते. जे तरुण सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका सर्वोत्तम संधी घेऊन आली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया आणि वेतन व्यसन गोष्टींची माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

चंद्रपूर शहर महानगरपालिका भरती (Chandrapur City Mahanagarpalika Recruitment 2026) या भरतीचा अर्ज भरण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे दिली आहे.

  • लिपिक पदे : मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची १२ वी उत्तीर्ण किंवा पदवीधर असणे अनिवार्य आहे.
  • मराठी टायपिंग (३०) आणि इंग्रजी टायपिंग (४०) केलेली प्रमाणपत्र.
  • संगणकाचे ज्ञान किंवा MS-CIT चे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
  • तांत्रिक पदे : संबंधित शाखेतील पदविका किंवा पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य ठरते.
  • काही विशिष्ट पदांसाठी संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे अनिवार्य असू शकते.
  • आरोग्य व स्वच्छता विभाग (Health & Sanitation) : विज्ञान शाखेमधील पदवी आणि आरोग्य निरीक्षक कोर्स केलेला असणे अनिवार्य.
  • ANM किंवा GNM नर्सिंग कोर्स पूर्ण झालेला असावा.
  • उमेदवाराकडे किमान ७ वी ते १० वी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र असणे
  • चालक आणि शिपाई (Driver & Peon): फक्त 10 वी उत्तीर्ण आणि जड हलक्या वाहनाचे वैदिक परवाना असणे अनिवार्य आहे.

टीप : प्रतीक पदासाठी नेमकी पात्रता ही त्या त्या वेळी प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद केलेली असते, अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

चंद्रपूर शहर महानगरपालिका भरती (Chandrapur City Mahanagarpalika Recruitment 2026) या पदाचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे दिले आहेत:

  • १० वी, १२ वी चांगुलपत्रिका आणि प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे.
  • पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
  • लिपिक पदासाठी टायपिंग प्रमाणपत्र
  • संगणकाचे ज्ञान किंवा MS-CIT चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • जन्म दाखला म्हणून शाळा सोडलेले प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • नॉन-क्रिमिलेअर (Non-Creamy Layer)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास)
  • माजी सैनिक/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (असेल तर)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • काही पदांसाठी अनुभव प्रमाणपत्र असणे अनिवार्य असते.
  • ना-हरकत प्रमाणपत्र (NOC)

वयोमर्यादा (Age limit)

चंद्रपूर शहर महानगरपालिका भरती (Chandrapur City Mahanagarpalika Recruitment 2026) या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा :-

प्रवर्ग (Category)वय मर्यादा
खुला प्रवर्ग (Open)१८ वर्षे ते ३८ वर्षे
मागासवर्गीय (SC/ST/OBC/NT) १८ वर्षे ते ४३ वर्षे
खेळाडू (Sportsmen)१८ वर्षे ते ४३ वर्षे
दिव्यांग (PWD)१८ वर्षे ते ४५ वर्षे
माजी सैनिक (Ex-Servicemen)१८ वर्षे ते ४५ वर्षे

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

चंद्रपूर शहर महानगरपालिका भरती (Chandrapur City Mahanagarpalika Recruitment 2026) या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असते. अर्ज ऑनलाईन कसा करावा याची संपूर्ण माहिती पाहू शकता:

  • सर्वप्रथम महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या cmcchandrapur.com
  • जाहिरात डाऊनलोड करा आणि जाहिराती मधील सर्व माहिती शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्जाची शुल्क काळजीपूर्वक वाचा.
  • जर तुम्ही नवीन वापर करत असाल तर नवीन रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचे नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी करा नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड मिळतील त्याचा वापर करून लॉगिन करून द्या.
  • लॉगिन केल्यानंतर तुमचे सर्व वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, जन्मदिनांक आणि आधार नंबर), शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव काळजीपूर्वक लिहा.
  • नमूद केलेली सर्व कागदपत्रे योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्जाची शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा. अर्थाचे शुल्क भरल्यानंतर त्याची पावती डाऊनलोड करून घ्या.
  • यानंतर अर्जामधील माहिती अचूक असल्याची खात्री करा कारण अजून एकदा सबमिट केला नंतर माहिती दुरुस्त करता येत नाही.
  • सर्व माहिती तपासून झाल्यानंतर सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट आउट काढा व जपून ठेवा.

टीप : अर्ज भरताना सर्व माहिती अचूक असल्याची दक्षता तुमची असेल आणि अर्जामधील माहिती चुकीची आढळल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. अर्थाची शेवटची तारीख पहा आणि लवकरात लवकर अर्ज भरून घ्या.

Chandrapur City Mahanagarpalika Recruitment feature image
Chandrapur City Mahanagarpalika Recruitment

महत्वाचे सूचना Disclaimer: या लेखामध्ये दिलेली चंद्रपूर शहर महानगरपालिका भरती 2026 संदर्भातील माहिती अधिकृत भरती जाहिरात, अधिसूचना आणि उपलब्ध अधिकृत स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, शुल्क आणि अंतिम तारीख यांची खात्री करून घ्यावी. भरती प्रक्रियेत वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अद्ययावत माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे. या लेखातील माहितीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसान किंवा गैरसमजासाठी लेखक अथवा संकेतस्थळ जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “बँक ऑफ इंडिया भरती 2026 ” याची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/bank-of-india-recruitment

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!