Chandrapur Security Guard Recruitment 2026: चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ येथे भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही भरती प्रक्रिया एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. सुरक्षा क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याची संधी चुकवू नका तारखेच्या आत या भरतीचा अर्ज करून घ्या.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध कारखाने शासकीय व निमशासकीय आस्थापना साठी मोठा सुरक्षा रक्षक पूल तयार करण्यात आला आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत आणि पूर्णपणे पारदर्शक असून, या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्रता फक्त 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अतिरिक्त गुणांची संधी , एन.सी.सी. (NCC) व एम.एस-सी.आय.टी. (MS-CIT) सारख्या अहर्ता धारक उमेदवारांना देण्यात येते. अर्ज करण्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे पाहू शकता:
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख: ०७ जुलै २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ ऑग स्ट २०२६ (सायंकाळी ०६:१५ वाजेपर्यंत)
Chandrapur Security Guard Recruitment 2026: शैक्षणिक पात्रता – Eligibility
चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक भरतीसाठी उमेदवाराकडे खालील शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य आहे.
- भरती चा अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराचे उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजेच बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- या भरतीची कागदपत्र पडताळणी कठोरपणे होत असते यामुळे 12 वी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र असणे महत्त्वाचे असते.
वयोमर्यादा – Age limit
| उमेदवाराचे वय | 18 वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे |
| वयोमर्यादा | गणण्याचा दिनांक ०६.०८.२०२६ |
Chandrapur Security Guard Recruitment 2026: आवश्यक कागदपत्रे – Required Documents
चंद्रपूर जिल्हा सुरक्षा मंडळ भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची यादी खालील प्रमाणे आहे.
- 12 वी उत्तीर्ण असलेले गुणपत्रिका (Mark Sheet) आणि प्रमाणपत्र (Certificate) सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
- ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड कोणतेही एक असणे अनिवार्य आहे.
- वयाचा पुरावा पाहण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला (School Leaving Certificate) किंवा जन्म दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- लागू असेल तर जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate)
- पासपोर्ट साईजचा फोटो आणि स्वाक्षरी
- नॉन-क्रिमिनल प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
- रोजगार नोंदणी कार्ड (Employment Exchange Card)
Chandrapur Security Guard Recruitment 2026: अर्ज प्रक्रिया – How to Apply
चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ भरतीची अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे सविस्तर दिली आहे.
- सर्वात आधी या मंडळाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या sgbregistration.in
- मुख्य पानावर दिलेल्या ‘New Registration’ किंवा ‘Sign Up’ या पर्यायांपैकी एका पर्यायावर क्लिक करा.
- नोंदणी करण्यासाठी नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड मिळेल त्याचा वापर करून लॉगिन करा.
- अर्जाचा फॉर्म उघडेल यानंतर आसाम मधील विचारलेली तुमची वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता आणि जन्मतारीख), शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती अचूक भरा.
- नमूद केलेली सर्व कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी आणि इतर सर्व कागदपत्रे (१० वी/१२ वी गुणपत्रिका, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र) योग्य साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्या, अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज पूर्ण मानला जात नाही.
- अर्जुन सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या कारण अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर माहिती दुरुस्त करता येत नाही. माहिती चुकीची असल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता असते.
- अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची पोचपावती (Application Receipt) जपून ठेवा. सोबतच भविष्यासाठी अर्जाची प्रिंट आउट काढून पीडीएफ स्वरूपामध्ये जतन करा.
मानधन
| पदाचे नाव | सुरक्षा रक्षक (Security Guard) |
| वेतनश्रेणी / मानधन | सुरक्षा रक्षक मंडळाचे मानधन हे शासकीय नियमानुसार आणि सुरक्षारक्षक मंडळा मूळ वेतन व मानसिक वेतन लागू असते |
| महत्त्वाची लाभाची वैशिष्ट्ये | शासकीय भत्ते नियमानुसार लागू असतात |
कामाचे स्वरूप : विविध औद्योगिक आस्थापना, शासकीय/अशासकीय कार्यालये आणि कंपन्यांमध्ये सुरक्षा व राखण करण्याचे काम.

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखातील माहिती अधिकृत भरती अधिसूचना आणि उपलब्ध सार्वजनिक माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित विभागाने प्रसिद्ध केलेली अधिकृत जाहिरात (Notification) काळजीपूर्वक वाचून पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क, महत्त्वाच्या तारखा आणि इतर सर्व अटींची खात्री करून घ्यावी. भरती प्रक्रियेत वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अंतिम आणि अधिकृत माहितीला प्राधान्य द्यावे. या लेखातील कोणत्याही त्रुटी किंवा बदलांसाठी totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.
तुम्ही येथे “पंजाब नॅशनल बँक येथे लोकल बँक ऑफिसर भरती 2026” संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/panjab-national-bank-recruitment/