ICAR – CICR Recruitment 2026 : नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी! भारतामधील कापूस संशोधन हे उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान (ICAR – CICR), नागपूर अंतर्गत मिशन फोर कॉटन प्रॉडक्टिव्हिटी या प्रकल्पा अंतर्गत कंत्राटी स्वरूपामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये यंग प्रोफेशनल – I (YP-I) आणि यंग प्रोफेशनल – II (YP-II) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून वॉक-इन-इंटरव्यू (मुलाखत) अनिल लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवाराची निवड करण्यात येथील व अर्ज मागवण्यात आली आहेत.
अर्ज प्रक्रिये ही ऑनलाइन नसून दिलेल्या पत्तावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे. तू खूप पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी 3 नोव्हेंबर 2026 रोजी निर्धारित वेळेमध्ये आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अर्ज कोण करावा, पात्रता काय असणार आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला खालील लेखामध्ये पाहू शकता.
- महत्वाच्या तारखा :
- जाहिरात दिनांक: २२ ऑक्टोबर २०२६
- लेखी परीक्षा आणि थेट मुलाखत (Walk-in-Interview) दिनांक: ०३ नोव्हेंबर २०२६
- रिपोर्टिंग वेळ: सकाळी ९:३० ते १०:३० पर्यंत
- पदांच्या मान्यतेची / कालावधीची अंतिम तारीख: ३१ मार्च २०२७
ICAR – CICR Recruitment 2026 : पदाचा तपशील
| अनुक्रमांक | पदाचे नाव (Designation) | एकूण जागा |
| 1 | यंग प्रोफेशनल – II (YP-II) वित्त/लेखा (Finance/Accounts) | 01 |
| 2 | यंग प्रोफेशनल – II (YP-II) – विधी (Legal | 01 |
| 3 | यंग प्रोफेशनल – I (YP-I) – वित्त/लेखा (Finance/Accounts) | 01 |
| 4 | यंग प्रोफेशनल – I (YP-I) – सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering) | 01 |
| 5 | यंग प्रोफेशनल – I (YP-I) – पदवीधर / प्रशासकीय (Graduate / Administration) | 09 |
| एकूण | सर्व पदे मिळून | 13 |
ICAR – CICR Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification
केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान नागपूर भरती 2026 या भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :
- यंग प्रोफेशनल – II (YP-II) : या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून 60% गुणांसह B.Com / BBA / BBS आणि CA (Inter), CMA (Inter) / CS (Inter) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा 60% गुणांसह B.Com / BBA / BBS आणि MBA किंवा समतुल्य पदवी असणे आवश्यक ठरते. (उमेदवाराकडे MS Word, Excel, PowerPoint, Tally याचे ज्ञान असावे)
- यंग प्रोफेशनल – II (YP-II) : या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी (Law Graduate) असणे आवश्यक आहे.
- यंग प्रोफेशनल – I (YP-I) : या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून 60% गुणांसह B.Com / BBA / BBS पूर्ण झालेले असावे.
- इतर कौशल्य उमेदवाराला काउंटिंग सॉफ्टवेअर, कम्प्युटर स्किल्स (MS word, Excel PowerPoint, Tally)
- यंग प्रोफेशनल – I (YP-I) : या पदासाठी उमेदवाराकडे किमान 60% सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदवी असणे आवश्यक आहे.
- यंग प्रोफेशनल – I (YP-I) : या फुलासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठांमधील पदवीधर आणि Ms word, Excel, PowerPoint कौशल्य असणे आवश्यक आहे.
| Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ) | येथे क्लिक करा |
| Official website (अधिकृत संकेतस्थळ) | येथे क्लिक करा |
ICAR – CICR Recruitment 2026 : मुलाखत आणि ठिकाणाची माहिती
केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान नागपूर भरती 2026 या भरतीची मुलाखत बद्दल माहिती खालील प्रमाणे आहे :
- पदाचे स्वरूप: कंत्राटी पदे (Contractual Position) – यंग प्रोफेशनल – १ आणि यंग प्रोफेशनल – २ (Young Professional – I & II).
- मुलाखतीची तारीख: ०३ नोव्हेंबर २०२६.
- रिपोर्टिंग वेळ: सकाळी ९:३० ते १०:३० पर्यंत.
- ठिकाण: ICAR-Central Institute for Cotton Research, जवळ ल-मरेडियन हॉटेल, पांजरी, वर्धा रोड, नागपूर.
- निवडक प्रक्रिया: ०३.११.२०२६ रोजी लेखी परीक्षा (Written Test) घेतली जाईल आणि त्यानंतर गुणवत्तेनुसार (Merit List) उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड केली जाईल.
तुम्ही येथे “हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/hindusthan-co-op-bank-bharti-2026/
ICAR – CICR Recruitment 2026 : वेतनश्रेणी – Salary
| अनुक्रमांक | पदाचे नाव (Designation) | दरमहा वेतन |
| 1 | यंग प्रोफेशनल – II (YP-II) | ₹४२,०००/- |
| 2 | यंग प्रोफेशनल – II (YP-II) | ₹४२,०००/- |
| 3 | यंग प्रोफेशनल – I (YP-I) | ₹३०,०००/- |
| 4 | यंग प्रोफेशनल – I (YP-I) | ₹३०,०००/- |
| 5 | यंग प्रोफेशनल – I (YP-I) | ₹३०,०००/- |

ICAR – CICR Recruitment 2026 : केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान नागपूर भरती 2026 – FAQ
प्रश्न 1: केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान नागपूर भरती 2026 ची अधिकृत जाहिरात कुठे पाहावी?
उत्तर: भरतीची अधिकृत जाहिरात आणि संबंधित माहिती संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर पाहावी.
प्रश्न 2: केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान नागपूर भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: एकूण पदसंख्या जाणून घेण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात तपासावी.
प्रश्न 3: या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असू शकते. त्यासाठी अधिकृत जाहिरात वाचावी.
प्रश्न 4: केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान नागपूर भरती 2026 साठी अर्ज कसा करावा?
उत्तर: अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन किंवा ऑफलाइन असू शकते. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीतील सूचना तपासाव्यात.
प्रश्न 5: या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत दिलेली असेल.
प्रश्न 6: केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान नागपूर भरती 2026 ची अधिकृत वेबसाइट कोणती आहे?
उत्तर: भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ची अधिकृत वेबसाइट icar.org.in आहे. संस्थेच्या भरतीविषयक माहितीसाठी केंद्रीय कपास अनुसंधान संस्थानची वेबसाइट तपासा.
Disclaimer (अस्वीकरण) : या लेखामध्ये केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान नागपूर भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने दिली आहे. भरतीची पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, अर्ज शुल्क आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख यामध्ये बदल होऊ शकतात.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित संस्थेची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अधिकृत वेबसाइटवरून माहितीची खात्री करून घ्यावी. Total Naukri ही अधिकृत सरकारी वेबसाइट नाही. या वेबसाइटचा उद्देश उमेदवारांपर्यंत भरतीविषयक माहिती पोहोचवणे हा आहे. माहितीमध्ये काही त्रुटी किंवा बदल असल्यास त्यासाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही.