Union Bank of India Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी युनियन बँक घेऊन आली आहे एकूण 395 जागा! Best संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Union Bank of India Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी युनियन बँक घेऊन आली आहे सुवर्णसंधी! युनियन बँक हे भारतातील एकूण सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे ही बँक आपल्याला विस्तार आणि सेवा कार्यासाठी वेळोवेळी विविध पदांची भरती प्रक्रिया राबवत असते. 2026 या वर्षामध्ये सुद्धा युनियन बँकने 395 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत असून पात्र उमेदवारांनी 10 ऑगस्ट 2026 या तारखेच्या आत अर्ज भरून घ्यावा.

या भरती प्रक्रियेमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर, प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लर्क या विविध पदांचा या भरतीमध्ये समावेश आहे. जर तुम्हाला हे वाटते बँकिंग क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवावे आणि भविष्य उज्वल करावे तर ही संधी गमवू नका, शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून घ्या. या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, नियम व अटी, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याची संपूर्ण माहिती खालील लेखकामध्ये आहे.

महत्त्वाच्या तारखा : अधिसूचना प्रसिद्ध होण्याची तारीख २० जुलै २०२६
ऑनलाईन अर्ज आणि फी भरण्यास सुरुवात २१ जुलै २०२६
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२६
फी भरण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२६

Union Bank of India Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

युनियन बँक ऑफ इंडिया 2026 भरती मधील पदांसाठी खालील शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडे असणे गरजेचे आहे.

  • जनरल बँकिंग ऑफिसर (General Banking Officer) : या पदासाठी कोणत्याही शाखेमध्ये पदवी उमेदवाराकडे असेल तर या पदासाठी अर्ज करू शकतो.
  • स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officer – SO) : या पदासाठी संबंधित क्षेत्रांमधील व्यावसायिक पदवी असणे अनिवार्य आहे: B.E./B.Tech/MCA/M.Tech किंवा M.Sc (IT/Computer Science)
  • वित्त आणि लेखा (CA, CMA, CFA, किंवा वित्त विषयातील MBA/PGDM)
  • कायदा अधिकारी (Law Officer)
  • अभियंता (Engineers)
  • वास्तुकला (Architect)
  • इतर तांत्रिक पदे: जोखीम व्यवस्थापन (Risk Management), डेटा सायन्स किंवा फॉरेक्स यांसारख्या पदांसाठी संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य असते.

टीप : काही पदांसाठी शैक्षणिक पात्रतेत संबंधित क्षेत्रांमधील कामाचा अनुभव असणे अनिवार्य असू शकते.

आवश्यक कागदपत्रे – Required Documents

Union Bank of India Recruitment 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील आवश्यक कागदपत्रांची यादी असणे फायदेशीर ठरते.

  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
  • हस्ताक्षरातील घोषणापत्र अनिवार्य
  • 10 वी, 12 वी आणि पदवी पूर्ण झालेले गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतीही एक
  • जन्म दाखला किंवा शाळा सोडलेल्या दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • ​नो-ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC)

वयोमर्यादा – Age limit

या भरतीची अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन असते याचे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिली आहे पाहू शकता:

पदाचा स्तर (Scale)वयोमर्यादा
स्केल १ (Scale I)20 – 30 वर्षे
स्केल २ (Scale II)25 – 35 वर्षे
स्केल ३ (Scale III)28 – 38 वर्षे
स्केल ४ (Scale IV)30 – 40 वर्षे

अर्ज प्रक्रिया – How to Apply

Union Bank of India Recruitment 2026 या भरतीची अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन असते याचे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिली आहे पाहू शकता:

  • सर्वप्रथम या बँकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या www.unionbankofindia.co.in
  • नंतर वेबसाईटच्या मुख्य पानावर गेल्यानंतर Careers हा पर्याय शोधा आणि तिथेच Recruitment किंवा Current Openings या दोन्हीपैकी एका लिंकवर क्लिक करा.
  • ‘Recruitment of Specialist Officers 2026-27’ या लिंक वर क्लिक करा आणि Detailed Advertisement हा pdf डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर यामधील नियम व अटी काळजीपूर्वक वाचा.
  • यानंतर नोंदणी करण्यासाठी Click here for New Registration यावर क्लिक करू शकता.
  • तुमची वैयक्तिक माहिती भरा नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सर्व माहिती चालू असलेली पाहिजे म्हणजेच फोन नंबर ईमेल आयडी.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल, त्याचा वापर करून लॉगिन करा.
  • लोगिन केल्यानंतर वैयक्तिक माहिती (Personal Details), शैक्षणिक पात्रता (Educational Details) आणि कामाचा अनुभव (Experience Details) काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व कागदपत्रे फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या, अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र
  • अर्जाचे शुल्क प्रवर्गानुसार ऑनलाइन पद्धतीने भरून घ्या. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज पूर्ण मानला जाणार नाही.
  • अर्ज भरून झाल्यानंतर अर्जा मधील माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या.
  • माहिती अचूक असल्यानंतर अर्ज सबमिट करा अर्जुना सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा.

वेतनश्रेणी

पदाचा स्तर (Scale)वेतनश्रेणी (Basic Pay Scale)
स्केल १ (Scale I)36,000 – 63,840
स्केल २ (Scale II)48,170 – 69,810
स्केल ३ (Scale III)63,840 – 78,230
स्केल ४ (Scale IV)76,010 – 81,890
Union Bank of India Recruitment 2026 feature image
Union Bank of India Recruitment 2026

महत्त्वाची सूचना (Disclaimer) : या लेखामध्ये दिलेली माहिती विविध अधिकृत स्त्रोत, बातम्या व इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. योजनेच्या नियमांमध्ये, अटींमध्ये किंवा अर्ज प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे या भरतीचा अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत वेबसाईट किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीची खात्री करून घ्यावी. Union Bank of India Recruitment 2026 या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानास आम्ही जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे नागपूर वीजतंत्री भरती 2026 संपूर्ण माहिती पाहू शकतो : https://totalnaukri.com/electrician-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!