MSTRC Solapur Recruitment 2026 : MSRTC सोलापूर भरती 2026; 306 जागांची मोठी भरती! 10वी/12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी| Best मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MSTRC Solapur Recruitment 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सोलापूर विभागाअंतर्गत शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी च्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ऑक्टोंबर 2026 या 17 अंतर्गत मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, वेल्डर यांसारख्या विविध ट्रेड मधील ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज 14 सप्टेंबर 2026 या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणात दरम्यान उमेदवारांना नियमानुसार विद्यावेतन देण्यात येणार असून, यशस्वी प्रशिक्षण अंतर्गत महामंडळामध्ये सहाय्यक पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी संधी मिळणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 360 रिक्त जागा भरल्या जाणार असून, उमेदवाराची कागदपत्र तपासणी ही 15 सप्टेंबर 2026 रोजी विभागीय कार्यालय सोलापूर येथे करण्यात येणार आहे. यावरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख दिला आहे.

  • महत्त्वाच्या तारखा :
    • संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख: १४ सप्टेंबर २०२६
    • कागदपत्र तपासणी: १५ सप्टेंबर २०२६ (सकाळी १०:०० वाजता)
    • निवड यादी व वैद्यकीय तपासणी पत्र: २३ सप्टेंबर २०२६ (दुपारी ०३:०० वाजता)
    • ​नेमणूक पत्र: ५ ऑक्टोबर २०२६ (सकाळी १०:०० वाजता)

MSTRC Solapur Recruitment 2026 : पदाची माहिती

पदाचे नावरिक्त पदांची संख्या
मोटर मेकॅनिक व्हेईकल100
डिझेल मेकॅनिक60
इलेक्ट्रीशियन / ऑटो इलेक्ट्रीशियन66
मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल)30
वेल्डर20
पेंटर जनरल10
यांत्रिकी (प्रशीतन व वातानुकूलन)10
टर्नर10
एकूण पदे306

MSTRC Solapur Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर भरती 2026 या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे 10 वी पर्यंत किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा आणि संबंधित ट्रेड मधील आय.टी.आय. (ITI) कोर्स कम्प्लीट असावा, सोबतच पास असणे अनिवार्य आहे.

MSTRC Solapur Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर भरती 2026 या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत:

  • रजिस्ट्रेशन फॉर्म व प्रोफाईलची प्रत
  • ​सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित (Xerox) प्रती
  • इतर आवश्यक कागदपत्रे

MSTRC Solapur Recruitment 2026 : वयोमर्यादा

पदाचे नाववयोमर्यादा व अट
मोटार मेकॅनिक व्हेईकलदि. १४.०९.२०२६ रोजी १७ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावी. (फक्त वयात ५ वर्षे शिथिलता)
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल)दि. १४.०९.२०२६ रोजी १५ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावी. (फक्त वयात ५ वर्षे शिथिलता)
इलेक्ट्रीशियन / ऑटो इलेक्ट्रीशियनदि. १४.०९.२०२६ रोजी १५ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावी. (फक्त वयात ५ वर्षे शिथिलता)
वेल्डरदि. १४.०९.२०२६ रोजी १५ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावी. (फक्त वयात ५ वर्षे शिथिलता)
पेंटर जनरलदि. १४.०९.२०२६ रोजी १५ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावी. (फक्त वयात ५ वर्षे शिथिलता)
यांत्रिकी (प्रशीतन व वातानुकूलन)दि. १४.०९.२०२६ रोजी १५ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावी. (फक्त वयात ५ वर्षे शिथिलता)
डिझेल मेकॅनिकदि. १४.०९.२०२६ रोजी १५ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावी. (फक्त वयात ५ वर्षे शिथिलता)
टर्नरदि. १४.०९.२०२६ रोजी १५ वर्षापेक्षा कमी व ३३ वर्षापेक्षा जास्त नसावी. (फक्त वयात ५ वर्षे शिथिलता)

MSTRC Solapur Recruitment 2026 : वेतनश्रेणी – Salary

पदाचे नावविद्यावेतन (दरमहा वेतनश्रेणी)
मोटार मेकॅनिक व्हेईकलरु. १४,६६६/- किंवा रु. १४,०८१ /-
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर (शिट मेटल)रु. १३,०३६/- किंवा रु. १२,५१६/-
इलेक्ट्रीशियन / ऑटो इलेक्ट्रीशियनरु. १४,६६६/- किंवा रु. १४,०८१ /-
वेल्डररु. १३,०३६/- किंवा रु. १२,५१६/-
पेंटर जनरलरु. १४,६६६/- किंवा रु. १४,०८१ /-
यांत्रिकी (प्रशीतन व वातानुकूलन)रु. १४,६६६/- किंवा रु. १४,०८१ /-
डिझेल मेकॅनिकरु. १३,०३६/- किंवा रु. १२,५१६/-
टर्नररु. १४,६६६/- किंवा रु. १४,०८१ /-

MSTRC Solapur Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर भरती 2026 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिये हे खालील प्रमाणे आहे.

  • सर्वप्रथम पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर आपला संपूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक आणि व्यवसायाची माहिती भरून नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • नोंदणी E09162700889 या आस्थापना नोंदणी क्रमांकावर करावयाचे आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख की 14 सप्टेंबर 2026 अशी आहे.
  • ऊर्जा मध्ये माहिती भरत असताना सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अहर्ता आणि इतर आवश्यक माहिती योग्य आणि काळजीपूर्वक भरा.
  • नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य साइज मध्ये अपलोड करून द्या.
  • नाव नोंदणी केल्यानंतर सर्व उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेला फॉर्म, प्रोफाईलची प्रत, सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे, छायांकित (Xerox) प्रती आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह खालील पत्त्यावर वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  • पत्ता: विभागीय कार्यालय, रा.प. महामंडळ, १९०, बुधवार पेठ, सोलापूर – ४१३००२.
Official websiteयेथे क्लिक करा
Notification PDFयेथे क्लिक करा

FAQ – MSRTC सोलापूर भरती 2026

  1. MSRTC सोलापूर भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
    उत्तर: MSRTC सोलापूर भरती 2026 मध्ये एकूण 306 जागा आहेत.
  2. MSRTC सोलापूर भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा?
    उत्तर: पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
    उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात तपासावी.
  4. MSRTC सोलापूर भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: वयोमर्यादा संबंधित पदानुसार ठरवली जाते. अधिकृत जाहिरातीत दिलेली वयोमर्यादा पाहावी.
  5. MSRTC सोलापूर भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
    उत्तर: अंतिम तारीख अधिकृत भरती जाहिरातीत नमूद केलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी ती तपासणे आवश्यक आहे.
  6. MSRTC चे पूर्ण नाव काय आहे?
    उत्तर: MSRTC चे पूर्ण नाव Maharashtra State Road Transport Corporation (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) आहे.
  7. या भरतीमध्ये कोणत्या पदांसाठी रिक्त जागा आहेत?
    उत्तर: उपलब्ध पदांची माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे.
  8. MSRTC सोलापूर भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
    उत्तर: अर्ज शुल्क लागू असल्यास ते पद व प्रवर्गानुसार वेगळे असू शकते. अधिकृत जाहिरात तपासावी.
  9. MSRTC सोलापूर भरतीची निवड प्रक्रिया काय आहे?
    उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या नियमांनुसार केली जाते. त्यासाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
  10. MSRTC सोलापूर भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?
    उत्तर: MSRTCच्या अधिकृत वेबसाइटवर भरतीसंबंधी अधिकृत जाहिरात व सूचना उपलब्ध होतात.
MSTRC Solapur Recruitment 2026 feature image

महत्वाची सूचना (Disclaimer) : या लेखातील MSRTC सोलापूर भरती 2026 संदर्भातील माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, शुल्क व अंतिम तारीख यामध्ये अधिकृत सूचनेनुसार बदल होऊ शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी MSRTCच्या अधिकृत वेबसाइटवरील भरती जाहिरात काळजीपूर्वक तपासावी. कोणत्याही चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीसाठी totalnaukri.com जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “महापरेशण पालघर भरती 2026” या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता: https://totalnaukri.com/mahaparation-palghar-recruitment/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!