Hindustan Co-operative Bank Recruitment 2026 : हिंदुस्तान को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 | एकूण 110 जागांसाठी Best भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Hindustan Co-operative Bank Recruitment 2026 : बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी सुवर्णसंधी. हिंदुस्तान को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई ही महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मधील 26 शाखांच्या जाळ्या द्वारे तब्बल 1500 कोटींचा यशस्वी व्यवसाय करणारी एक आघाडीची सरकारी बँक म्हणून ओळखले जाते.

बँकेचा विस्तार आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी बँकेने कनिष्ठ ‘कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)’ आणि ‘शिपाई (Peon)‘ या दोन पदासाठी एकूण 110 रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे कनिष्ठ लिपिक पदाच्या 60 जागा आणि शिपाई पदाच्या 50 जागा असणार आहेत. 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना पासून ते पदवीउत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सर्वोत्तम आणि मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी 17 ऑक्टोंबर 2026 पासून 31 ऑक्टोंबर 2026 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज भरून घ्यावे. या भरतीची अधिक माहिती पाहण्यासाठी खालील संपूर्ण लेख वाचणे आवश्यक आहे.

  • महत्त्वाच्या तारखा:
    • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: १७ ऑक्टोबर २०२६
    • ​ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)

Hindustan Co-operative Bank Recruitment 2026 : शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

हिंदुस्तान को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 या भरतीतील पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे :

  • कनिष्ठ लिपिक :
    • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे सोबतच संगणकाचे मूलभूत ज्ञान आणि मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक ठरते.
    • या पदासाठी उमेदवाराचे वय 22 ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • शिपाई पदासाठी :
    • या पदासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ही १०००/- + १८% GST + लागू बँक ट्रॅक्शन चार्जेस इतके आहे.
    • या पदासाठी दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे.

Hindustan Co-operative Bank Recruitment 2026 : निवड प्रक्रिया व परीक्षा स्वरूप

हिंदुस्तान को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 या भरतीतील उमेदवाराची निवड व परीक्षा सुरू खालील प्रमाणे आहे :

  • ​परीक्षा पद्धती: परीक्षा ही ऑनलाईन बहुपर्यायी (Online Multiple Choice) असणार आहे.
  • ​वेळ: ९० मिनिटे.
  • ​गुणविभागणी:
    • ​लेखी परीक्षा: ९० गुण
    • ​तोंडी मुलाखत: ५ गुण
    • ​विशेष गुणवत्ता: ५ गुण
  • ​एकूण गुण: १०० गुण

Hindustan Co-operative Bank Recruitment 2026 : आवश्यक कागदपत्रे – Required Documents

हिंदुस्तान को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 या भरतीचा अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागद पत्रांची यादी खानित प्रमाणे आहे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि कोऱ्या पांढऱ्या कागदावर गडद शाही केलेली स्वाक्षरी.
  • शैक्षणिक प्रमाणपत्र : 10 वी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र व गुणपत्रिका, सोबतच पदवी उत्तीर्ण असलेले गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • वयाचा पुरावा पाहण्यासाठी जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड कोणतीही इतर वैद्य ओळखपत्र.

Hindustan Co-operative Bank Recruitment 2026 : अर्ज प्रक्रिया – How to Apply

हिंदुस्तान को-ऑपरेटिव बँक भरती 2026 या भरती ची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे :

  • पात्र व इच्छूक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • परीक्षा शुल्क भरणे:
  • ​इच्छुक पदासाठी रु. १०००/- + १८% GST + लागू बँक ट्रॅक्शन चार्जेस इतके परीक्षा शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे अदा करावे.
  • ​परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन माध्यमातूनच भरणे अनिवार्य आहे. पेमेंट अपडेट होण्यासाठी २४ ते ४८ तास लागू शकतात; पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रत स्वतःकडे सांभाळून ठेवावी.
  • अर्जा चिटकवण्यासाठी पासपोर्ट साईज फोटो (प्रमाण: ३.५ सेमी x ४.५ सेमी, चेहऱ्यासमोरचा आणि ७५% भाग चेहरा असलेला).
  • अर्जात फोटो व सही अपलोड करणे आवश्यक असून, याव्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही.
  • अर्ज सबमिट करण्याआगोर अर्जामधील सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करूनच अर्ज सबमिट करा.
Online apply (ऑनलाइन अर्ज)येथे क्लिक करा
Official website (अधिकृत संकेतस्थळ)येथे क्लिक करा
Notification PDF (अधिकृत जाहिरात पीडीएफ)येथे क्लिक करा

Hindustan Co-operative Bank Recruitment 2026 : हिंदुस्तान को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 – FAQ

प्रश्न 1: हिंदुस्तान को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: या भरतीसाठी दिलेल्या माहितीनुसार एकूण 110 जागा आहेत. अधिकृत जाहिरातीतून संख्या तपासून घ्या.

प्रश्न 2: हिंदुस्तान को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते. अधिकृत भरती जाहिरात पाहावी.

प्रश्न 3: या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर: अर्जाची पद्धत आणि अधिकृत अर्जाची लिंक जाणून घेण्यासाठी बँकेची अधिकृत जाहिरात तपासा.

प्रश्न 4: हिंदुस्तान को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: अर्ज करण्याची अंतिम तारीख अधिकृत जाहिरातीत नमूद केलेली असेल.

प्रश्न 5: निवड प्रक्रिया कशी असेल?
उत्तर: निवड प्रक्रिया संबंधित पदाच्या अधिकृत जाहिरातीनुसार असेल. त्यामध्ये परीक्षा, मुलाखत किंवा इतर टप्पे असू शकतात.

प्रश्न 6: अर्ज करण्यापूर्वी कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत?
उत्तर: शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, फोटो, स्वाक्षरी आणि जाहिरातीत नमूद केलेली इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.

Disclaimer: वरील माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. अर्ज करण्यापूर्वी पदांची संख्या, पात्रता, अर्जाची अंतिम तारीख आणि निवड प्रक्रिया यांची अधिकृत जाहिरातीतून खात्री करून घ्या.

Hindustan Co-operative Bank Recruitment 2026 feature image
Hindustan Co-operative Bank Recruitment 2026

Disclaimer (अस्वीकरण): हिंदुस्तान को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2026 संदर्भातील ही माहिती उमेदवारांच्या माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी दिली आहे. भरतीमधील एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, निवड प्रक्रिया आणि इतर अटी यांची खात्री करण्यासाठी उमेदवारांनी बँकेची अधिकृत भरती जाहिरात तपासावी. कोणताही अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती अधिकृत स्रोतांमधून पडताळून पाहावी. या माहितीतील त्रुटी किंवा बदलांसाठी TotalNaukri.com जबाबदार राहणार नाही.

तुम्ही येथे “IITM पुणे भरती 2026“ या भरतीची संपूर्ण माहिती पाहू शकता : https://totalnaukri.com/iitm-pune-recruitment-2026/

YouTube Channel Join Now

Suyash Gochade

नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं. आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे. वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.

Follow me on Instagram

Leave a Comment

error: Content is protected !!