नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
SSB Bharti 2026: भारत सरकारच्या गृहमंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली … Read more
Railway ALP Recruitment 2026: भारतातील सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या लाखो तरुणांसाठी रेल्वे विभागाकडून एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. … Read more
NIB Recruitment 2026: जर तुम्ही केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत एका प्रतिष्ठित संस्थेत करिअर करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी … Read more
Latur Collector Office Bharti 2026: लातूर जिल्ह्यातील महसूल विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लातूर जिल्हाधिकारी … Read more
Darubandi Police Bharti 2026: महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी येण्याची शक्यता आहे. राज्यातील दारूबंदी पोलीस म्हणजेच राज्य … Read more
Thane Municipal Corporation Recruitment 2026: ठाणे महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘१५व्या वित्त … Read more
NFSU Recruitment 2026: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे! भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या … Read more