नमस्कार, मी सुयश गोचडे, मी एक Digital Creator आणि totalnaukri.com या वेबसाईटचा Founder आहे. माझा हा ब्लॉग हे एक असे व्यासपीठ आहे, जे तुम्हाला सरकारी व खासगी नोकऱ्यांबाबतचे अपडेट्स, स्पर्धा परीक्षा माहिती, अर्ज प्रक्रिया, भरती जाहिराती आणि शासकीय योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवतं.
आमचं ध्येय म्हणजे – तरुणांना योग्य, वेळेवर आणि स्पष्ट मार्गदर्शन देऊन त्यांच्या करिअरच्या वाटचालीत मदत करणे.
वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत, मराठीमध्ये करिअर माहितीचा एकमेव भक्कम स्रोत बनणं हेच आमचं लक्ष्य आहे.
Chief Administrative Officer Recruitment 2026: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत शासकीय अधिकाऱ्यांसाठी एक महत्त्वाची भरती जाहीर करण्यात आली … Read more
महानगरपालिका भरती 2026 (Mahanagarpalika Recruitment 2026) :- महानगरपालिकेकडे महाराष्ट्राच्या शहरी विकासाचा कणा असेही म्हटले जाते. जे तरुण सरकारी नोकरी मिळवण्याची … Read more
CISF Paramedical Staff Bharti 2026: जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल आणि तुम्हाला देशाच्या सुरक्षिततेत हातभार लावण्याची इच्छा … Read more
कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2026 (APMC Recruitment 2026) Agricultural Produce Market Committee (APMC) :- शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यातील संबंध … Read more
DRAT Mumbai Bharti 2026: सरकारी क्षेत्रात Job करणाऱ्या आणि मुंबईसह महाराष्ट्रात नवीन संधी शोधणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी Opportunity चालून आली … Read more